Header Ads

ad

'तुम्ही एकच काच फोडली, आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही'

10:44 PM
सिंधुदुर्ग: भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेतील आमदार () यांच्या कारवर बुधवारी सायंकाळी दगडफेक करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्...Read More

दुसऱ्या लाटेनंतर मुंबईकरांमध्ये किती अँटीबॉडी तयार झाल्या?; पालिका करणार सिरो सर्वेक्षण

10:44 PM
० १५ जुलैपासून प्रारंभ ० प्रतिपिंडांची चाचणी म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबई महापालिकेकडून मुलांमधील प्रतिपिंडांची (अँटीबॉडी) चाचणी ...Read More

अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडणार; 'ही' असणार भाजपची रणनिती

10:44 PM
अधिवेशनात करोना, शेतकरी, आरक्षणाच्या मुद्द्यांवर भाजपची रणनिती म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः अधिक काळ चालले असते तर सर्वसामान्यांना न्या...Read More

माजी पोलिस आयुक्तांच्या मुलास अटक; पत्नीने केली होती तक्रार

10:44 PM
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः मुंबईचे आर. डी. त्यागी यांचा मुलगा राज त्यागी याला बुधवारी वांद्रे पोलिसांनी अटक केली. पत्नीचा पाठलाग आणि धम...Read More

अनिल देशमुखांनंतर नितीन राऊत?; ईडीकडे तक्रार

9:44 PM
म. टा. प्रतिनिधी, मुंबईः माजी गृहमंत्री यांच्याप्रमाणे राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. यांचीदेखील चौकशी करा, अशी मागणीवजा तक्रार सक्तवसुली संचाल...Read More

लोकल प्रवासासाठीचा ट्रॅव्हल पास कधीपासून लागू होणार?

9:44 PM
म. टा. प्रतिनिधी, मुंबईः अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या रेल्वे प्रवासासाठी घोषित केलेल्या युनिव्हर्सल ट्रॅव्हल पासच्या आधारे तिकीट दे...Read More

डॉक्टर दिनः जेव्हा डॉक्टर रुग्णांच्या भूमिकेत जातात; करोनावर मात केलेले डॉक्टर सांगताहेत अनुभव

9:44 PM
करोनाकाळाने जीवनाचे अनेक रंग दाखवले. सर्वसामान्यांना वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी जिवाची पर्वा न करता काम करत होते. यात ...Read More

इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद असलेल्या गजा बैलाचे निधन; तब्बल एक टन इतके होते वजन

8:44 PM
सांगलीः मिरज तालुक्यातील कसबे डीग्रज मधील कृष्णा साईमते यांच्या मालकीच्या गजा बैलाचे निधन झाले. गजा बैलाचे वय १० वर्ष ६ महिने होते. काही ...Read More

दंडाची भीती कसली घालता?; कष्टकरी समाजाचा लोकलप्रवासासाठी संताप

8:44 PM
कष्टकरी समाजाचा लोकलप्रवासासाठी संताप रेल्वे, राज्य सरकारच्या आडमुठ्या धोरणाविरुद्ध असंतोष प्रवास कसा करायचा, हा प्रवाशांचा सरकारला प्रश्न...Read More

विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत मतभेद; 'वर्षा'वर आघाडीच्या नेत्यांची बैठक

8:44 PM
'वर्षा'वर आघाडीच्या नेत्यांची बैठक म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई पुढील आठवड्यात ५ जुलैपासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या पाव...Read More

औरंगाबाद: NSG कमांडोची पोलिसांना मारहाण; मास्कबाबत विचारणा करताच...

3:44 PM
: औरंगाबाद येथील नगरनाका चौकात नाकाबंदी सुरू असताना एका वाहनाला थांबविल्यानंतर सदर वाहनामधील युवकाने छावणी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक ...Read More

फरारी रवींद्र बऱ्हाटेच्या पत्नीला अटक; हाती लागले 'हे' महत्त्वाचे पुरावे

3:44 PM
पुणे: जमिनीच्या व्यवहारात अनेकांची फसवणूक केल्यावरून दाखल गुन्ह्यात फरारी माहिती अधिकार कार्यकर्ता याची पत्नी (वय ४९, रा. धनकवडी) हिला बु...Read More

मोठ्या प्रतीक्षेनंतर प्रवीण परदेशी यांना नियुक्ती मिळाली, पण...

3:44 PM
मुंबई: सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी यांची नियुक्ती 'कमी महत्त्वाच्या' मानल्या जाणाऱ्या मराठी भाषा विभा...Read More

BHR घोटाळ्यातील 'ते' मातब्बर कोण?; कंडारेची होणार कसून चौकशी

3:44 PM
जळगाव: जिल्ह्यातील अवसायकाच्या ताब्यात असताना झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य सूत्रधार संशयित अवसायक याला बुधवार...Read More

जळगाव: अपघातात गर्भवती महिलेसह ४ ठार; ३ वर्षीय चिमुकला बचावला

3:44 PM
चाळीसगाव: भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वारासह चौघांचा मृत्यू झाला तर तीन वर्षीय चिमुकला गंभीर जखमी झाल...Read More

चौकशी, अटकही भाजपच करणार का?; 'त्या' मागणीवरून राष्ट्रवादीचा संताप

3:44 PM
मुंबई: सचिन वाझेने केलेल्या आरोपांच्या आधारे उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश...Read More

'श्रीराम सेने'ची मान्यता रद्द; रणजीत सफेलकरला धर्मादाय आयुक्तांचा दणका

3:44 PM
नागपूर: पोलिसांच्या पत्रानंतर धर्मादाय आयुक्तांनी याच्या या संघटनेची मान्यता रद्द केली आहे. याबाबत नागपूर पोलिसांनी माहिती दिली आहे. ( ) ...Read More

म्हणून हा गोवर्धन पेलणे शक्य झाले; मुख्यमंत्री ठाकरेंचे डॉक्टरांना विशेष पत्र

3:44 PM
मुंबई: मुख्यमंत्री यांनी १ जुलै या राष्ट्रीय दिनानिमित्त राज्यातील सर्व डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या आहेत. येणाऱ्या काळातही तुमची सेवा, तुम...Read More

मीरा रोड येथील 'त्या' फेरीवाल्याला मनसेने दिला मदतीचा हात

3:44 PM
मीरा-भाईंदर: मीरा भाईंदर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाची मीरा रोडमधील कारवाई वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. हातगाडीवर कारवाई करताना...Read More

विधानसभाध्यक्षपद: 'मविआ'च्या संख्याबळावर राष्ट्रवादीचा मोठा दावा

3:44 PM
मुंबई: 'आमदारांचे करोना रिपोर्ट आल्यावर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा अंतिम निर्णय होईल परंतु, आम्ही विधानसभा अध्यक्षपदाची निवडण...Read More

sambhaji bhide's demand: वारी होत नसल्याने करोना वाढतोय, वारीला परवानगी द्या: संभाजी भिडे

12:44 PM
सांगली : वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असेलेले शिवप्रतिष्ठानचे संस्थापक यांनी आणि करोनाचा संबंध लावणारे नवे वक्तव्य केले आहे. आषाढी वार...Read More

...तर करोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांना कमी धोका

10:44 PM
मुंबईतील लहान मुलांच्या रक्ताच्या नमुन्यांचे (सिरोलॉजिकल) सर्वेक्षण करण्यात आले. त्यात मुंबईतील ५० टक्क्यांपेक्षा जास्त बालकांमध्ये अँटीबॉ...Read More

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेळ देत नाहीत; राजू शेट्टी यांची खंत

10:44 PM
म. टा. प्रतिनिधी, मुंबई स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार , नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर यांनी मंगळवारी मुंबईत...Read More

पवार-ठाकरे भेटीत ठरली केंद्र सरकारविरोधी संघर्षाची रणनीती

9:44 PM
म. टा. प्रतिनिधी, मुंबई घोटाळ्यांचे आरोप, आघाडी सरकारमधील असमन्वयाच्या चर्चा आणि पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत राजकीय भेटीगाठ...Read More

'त्या' ७२७ पोलीस अधिकाऱ्यांची मुंबईबाहेर बदली होणार

8:44 PM
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ ठेवण्यात आलेल्या जिलेटिन कांड्यांचा स्फोट झाला नसला तरी या प्रकरणाचे ह...Read More

नगरमध्ये शिवसेनेच्या दोन गटांत राडा; संपर्कप्रमुखांनाही धक्काबुक्की

7:44 PM
अहमदनगर: पालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या उमेदवाराच्या बिनविरोध निवडीची घोषणा आज होणाऱ्या निवड सभेत होणार आहे. त्यापूर्वीच मध्यरात्री शिव...Read More

करोना काळात अवास्तव बिल आकारणाऱ्यांना दणका? ५८० रुग्णालयांविरोधात तक्रारी

1:44 PM
: करोना महामारीच्या संकटातही शहरातील नागरिकांकडून खासगी रुग्णालयांनी वसूल केलेल्या अवास्तव बिलांची दखल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खं...Read More

टायगर आता काँग्रेसमय झालाय!; नाना पटोले यांचाही शिवसेनेला टोला

1:44 PM
मुंबई: आज पक्षात विलीन झाली. या संघटनेचं पक्षात स्वागत करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोला लगावला. टायगर म्ह...Read More

पुण्याला दिलासा; शहरांतील करोना रुग्णसंख्येत मोठी घट

1:44 PM
पुणे: शहर आणि जिल्ह्यात मंगळवारी बाधितांपेक्षा करोनामुक्त अधिक असल्याचे आढळले. जिल्ह्यात दिवसभरात ९४६ नवीन बाधितांची भर पडली तर १,०६५ रुग...Read More

म्हाडाचं लाखो गाळेधारकांसाठी मोठं पाऊल; व्याजमाफीनंतर सुरू केली 'ही' सेवा

1:44 PM
मुंबई: सदनिकांच्या वितरणाकरिता संगणकीय सोडत प्रणालीची पारदर्शक सुरुवात करून महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) पा...Read More

मानापमान नाट्यानंतर पुण्याबाबत बैठक; अजित पवारांनी दिला 'हा' शब्द

1:44 PM
मुंबई: हद्दीत नव्याने समाविष्ट भागाच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून या भागाचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी सर्व विभ...Read More

तहसील कार्यालयातील 'या' कारवाईने नागपुरात खळबळ

1:44 PM
नागपूर: शेतीचा फेरफार करण्यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरकडून सात हजाराची लाच घेणाऱ्या व कोतवालासह तिघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज दुपार...Read More

BDD चाळ पुनर्विकासाबाबत महत्त्वाची बैठक; मुख्यमंत्र्यांनी दिला 'हा' विश्वास

1:44 PM
मुंबई: मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकासात कुणीही बेघर होणार नाही. चाळीतील प्रत्येकाच्या पुनर्वसनाची काळजी घेतली जाईल, असा विश्वास देतानाच य...Read More

पडळकरांना थोरातांच्या कन्येचं प्रत्युत्तर; पात्रतेपेक्षा जास्त मिळालं की असं होतं!

1:44 PM
नगर: आरक्षणाच्या मुद्द्यावरून पेटलेल्या राजकारणातून भाजपचे आमदार यांनी महसूलमंत्री यांच्यावर टीका केली. थोरात यांनी पडळकरांना काही उत्तर ...Read More

शरद पवार मुख्यमंत्री ठाकरेंच्या भेटीला; चर्चा अनिल देशमुखांबाबत की...

1:44 PM
मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री यांच्यावर अटकेची टांगती तलवार असून ईडीकडून तपासाचा वेग वाढवण्यात आला असतानाच दुसरीकडे सरकारमध्येही घडामोडी...Read More

हे चालणार नाही; इमारत दुर्घटनांवरून कोर्टाचे BMC, सरकारला खडेबोल

1:44 PM
मुंबई: 'कायदे, नियम, तरतुदी सर्व आपापल्या जागेवर आहे. प्रशासने त्याचा आपापल्या पद्धतीने अन्वयार्थ लावतात आणि सरतेशेवटी जीव जातात. हे ...Read More

Devendra Fadnavis: फडणवीसांनी राजकीय संन्यास घेतला तर...; भास्कर जाधव यांनी साधला निशाणा

12:44 PM
रत्नागिरी: आमच्या हातात सूत्रे दिल्यास ४ महिन्यात ओबीसींचे राजकीय आरक्षण परत मिळवून देईल, अन्यथा सन्यास घेईन असे वक्तव्य विधानसभेतील विरो...Read More

सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली 'ही' खंत; वक्तव्याची राज्यभर जोरदार चर्चा

12:44 PM
इंदापूर : 'काँग्रेसमध्ये आता आधीसारखी वैचारिक शिबिरे भरत नाहीत. माझ्या शब्दाला आधी काँग्रेसमध्ये किंमत होती. ती आता आहे की नाही, हे प...Read More

करोनाच्या नव्या स्ट्रेनचा होणार शास्त्रीय अभ्यास; वेगळी माहिती येणार समोर?

11:44 AM
: राज्यातील ७ जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लस या करोनाच्या नव्या स्ट्रेनचे ( New Strain) २१ रुग्ण सापडले आहेत. याचा आधार घेऊन राज्यातल्या विवि...Read More

Car accident: भरधाव वेगाने येणाऱ्या कारची डिव्हायडरला धडक; प्रवासी जखमी.. मोठा अनर्थ टळला

11:44 AM
औरंगाबाद: आकाशवाणी कडून सिडको चौकाकडे जाणारी भरधाव कार सेवन हिल उड्डाणपुलाच्या दुभाजकावर चढून अपघात झाला. ही घटना मंगळवारी (२९ जुन) रात्री...Read More

'फडणवीसांचे लग्न विदर्भयात्रेच्या पाच वर्ष अगोदरच झाले'

10:44 PM
मुंबईः चार महिन्यांत ओबीसींना आरक्षण देईन, नाहीतर राजकारणातून कायमचा संन्यास घेईन, असं विधान राज्याच्या विरोधी पक्षनेते यांनी केलं होतं. ...Read More