Gautami Patil : आडनाव लवकर बदलून घे, मराठा संघटनांचा इशारा; गौतमी पाटीलने ठणकावूनच सांगितलं, म्हणाली...
Gautami Patil : नृत्यांगना गौतमी पाटील हिने आपले आडनाव पाटील असे न लावता ते चाबूकस्वार असे लावावे असा इशारा मराठा संघटनांनी दिला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना गौतमी पाटील हिने स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/bjDPuaS
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/bjDPuaS
Post a Comment