Palghar News: आईचे कष्ट बघून काळीज तुटलं, पालघरमध्ये नववीच्या मुलाने घराबाहेर खोदली विहीर
Palghar news | आईला पाण्यासाठी रोज पायपीट करावी लागत होती. आईचे हे कष्ट न बघवल्याने नववीत शिकणाऱ्या मुलाने घराबाहेर विहीर खोदायला घेतली. या विहिरीला गोडे पाणी लागले आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/t3DJSVk
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/t3DJSVk
Post a Comment