Header Ads

ad

थरार! व्यापाराला लुटले; आरोपींना अवघ्या दीड तासात 'अशी' केली अटक

11:44 PM
म. टा. प्रतिनिधी, सांगली: सांगलीतील वसंतदादा मार्केट यार्डातील व्यापाऱ्यास चाकूचा धाक दाखवून १० लाख ७९ हजार रुपयांची रक्कम लुटणाऱ्या टोळील...Read More

मराठीचा अपमान करणाऱ्या जान सानूविरोधात आता भाजपही मैदानात

11:44 PM
अहमदनगर: मराठी भाषा आणि अस्मितेचा अवमान करणाऱ्या जान कुमार सानूला याला केवळ माफीवर सोडू नये. त्याच्यावर आयुष्यभर लक्षात राहील अशी कारवाई ...Read More

'काश्मीर प्रश्न पंडित नेहरूंमुळं चिघळला हा अपप्रचार'

9:44 PM
मुंबई: 'काश्मीरचा प्रश्न फक्त पंडित नेहरू किंवा काँग्रेसमुळेच चिघळला हा काही प्रमाणात अपप्रचार आहे. पंडित नेहरूंनी कश्मीर प्रश्न सोडव...Read More

मुख्यमंत्री न्याय देत नाहीत म्हणून सगळे राज्यपालांकडे जातातः भाजप

3:44 AM
मुंबईः 'मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री न्याय देत नाहीत, मुख्यमंत्र्यांनी कामं केली तर नेत्यांना आणि सामान्यांना राज्यपालांची भेट घेण्...Read More

राज्यातील 'हा' जिल्हा करोनामुक्तीच्या दिशेनं; रिकव्हरी रेट ९६ टक्क्यांवर

2:44 AM
म.टा. प्रतिनिधी, नगर: सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये चढणीला असलेला करोना नगर जिल्ह्यात आता उताराला लागला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्यांव...Read More

राज्यपालांना भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान; राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

1:44 AM
मुंबईः वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. राज ठाकरे आणि राज्यपालांच्या भेटीवर शिवसेना न...Read More

सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु होणार?; हे असणार सर्वात मोठे आव्हान

11:44 PM
सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल पुन्हा रुळांवर आणण्यासाठी राज्य सरकार व रेल्वेमध्ये चर्चासत्रांना जोर आला आहे. राज्य सरकारने तीन टप्प्यांमध्ये ...Read More

मेट्रो क्रेनचा भीषण अपघात; क्रेनचा भाग कोसळल्याने महिलेचा जागीच मृत्यू

9:44 PM
मुंबईः मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर मेट्रोच्या क्रेनचा भीषण अपघाच झाला आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी आ...Read More

महाविकास आघाडीत पुन्हा बिघाडी? मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली नाराजी

9:44 PM
औरंगाबादः राज्यात महाविकास आघाडीच सरकार स्थापन झाल्यानंतर सत्ताधारी आघाडीत मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. त्यातच काँ...Read More

'मानलं पवार साहेब आपल्याला... एका दिवसात वर्षभराची उतरवून टाकता'

11:44 PM
मुंबई: शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री यांनी केलेल्या टीकेमुळं संतापलेल्या राणे कुटुंबीयांची शिवसेनेवर टीका सुरूच आहे. माजी खासदार...Read More

उर्मिला मातोंडकर शिवसेनेकडून विधान परिषदेवर? चर्चेला उधाण

11:44 PM
मुंबई: राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्त केल्या जाणाऱ्या १२ जागांसाठी महाविकास आघाडीनं नावं निश्चित केल्याचं समजतं. अभिनेत्री () ...Read More

मुंगेर गोळीबार: शिवसेनेने भाजपला कोंडीत पकडले!

9:44 PM
मुंबई: बिहारच्या मुंगेर जिल्ह्यात दुर्गा विसर्जनाच्या वेळी झालेल्या पोलीस गोळीबाराच्या घटनेवरून शिवसेनेनं भारतीय जनता पक्षाला कोंडीत पकडल...Read More

पुणे: माजी नगरसेविकेच्या पतीची गळफास घेऊन आत्महत्या

11:44 PM
म. टा. प्रतिनिधी, : माजी नगरसेविका नीता परदेशी-रजपूत यांचे पती (रा. खजिनाविहार) यांनी लॉ कॉलेज रस्त्यावरील ऑफिसमध्ये मध्यरात्री घेऊन केल्य...Read More

युवक काँग्रेसचे राष्ट्रवादीच्या पुढचे पाऊल; घेतला 'हा' क्रांतिकारी निर्णय

11:44 PM
अहमदनगर: राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षात एलजीबीटी समुहासाठी स्वतंत्र विभाग सुरू केल्यानंतर प्रदेश युवक काँग्रेसने त्याही पुढे एक पाऊल टाकले...Read More

राज ठाकरे आज राज्यपालांना भेटणार; कारण काय?

10:44 PM
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष हे आज राज्यपाल यांची भेट घेणार आहेत. करोनानंतरच्या लॉकडाऊनच्या काळात राज्य सरकारकडं विविध प्रश...Read More

Navi Mumbai: रुग्ण दगावल्याने डॉक्टर, नर्सला मारहाण; रुग्णालयात तोडफोड

12:44 AM
नवी मुंबई: महापालिकेच्या येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला रुग्ण दगावल्याने नातेवाइकांनी रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिका या...Read More

दसरा मेळावा: गुन्हा दाखल झाल्यामुळं पंकजा मुंडे भडकल्या!

11:44 PM
बीड: सुरक्षित वावराचे नियम मोडल्याबद्दल भाजपच्या नेत्या व माजी मंत्री यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हे समजताच पंकजा यांनी संताप व्यक्त ...Read More

राणेंनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेवर अशोक चव्हाणांची टोलेबाजी

11:44 PM
औरंगाबाद: ' यांनी मुख्यमंत्री यांच्यावर केलेल्या टीकेवर मी अधिका भाष्य करणार नाही. खरंतर त्यांच्या टीकेवर कोणी प्रतिक्रिया देखील दिले...Read More

...तेव्हा शिवसेना गप्प का होती?; उद्धव ठाकरेंना भाजपचा एकच प्रश्न

11:44 PM
मुंबई: शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री यांनी केलेल्या टीकेवर भारतीय जनता पक्षाने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'सर्वांवर टीका कर...Read More

'इतकी खुमखुमी असेल तर 'त्या' प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊ द्या'

10:44 PM
मुंबई: शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री यांनी राणे कुटुंबीयांवर केलेल्या टीकेमुळं आमदार चांगलेच संतापले आहेत. नीतेश यांनी मुख्यमंत्...Read More

अजित पवार उपचारांसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात

10:44 PM
मुंबई: थकवा व अंगात कणकण असल्यानं दोन दिवसांपूर्वी होम क्वारंटाइन झालेले उपमुख्यमंत्री यांना उपचारांसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्य...Read More

होऊन जाऊ द्या एकदा... नीलेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

9:44 PM
मुंबई: शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख यांनी केलेल्या घणाघाती भाषणाचे राजकीय पडसाद आता उमटू लागले आहेत. उ...Read More

आठ वर्षांचा चिमुरडा आजोबांच्या कुशीत झोपला होता, बिबट्या आला अन्

9:44 PM
अहमदनगर: तालुक्यात बिबट्यांचा वावर आणि उपद्रवही वाढत आहे. काही दिवसांपूर्वी अंगणात आजोबांसोबत जेवण करणाऱ्या चिमुकलीला उचलून नेल्यानंतर आत...Read More

'कोण कोणाचा गुरू आणि कोण कोणाचा शिष्य हेच कळत नाही'

3:44 AM
अहमदनगर: अहमदनगर-जामखेड या राष्ट्रीय महामार्गाचे डांबरीकरण-नुतनीकरण भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन आज भाजपने टाकळीकाझी (ता. नगर) येथे केले ह...Read More