Header Ads

ad

'मंत्री असतो तर शेतकऱ्यांसाठी राजीनामा दिला असता'

11:44 PM
अहमदनगर: ‘थकीत वीज बिल वसुलीसाठी शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करणे अन्यायकारक आहे. आपण जर मंत्री असतो तर हा अन्याय सहन केला नसता. यावर का...Read More

मोदी हे सरळमार्गी नेते; संजय राऊतांकडून पंतप्रधानांचे कौतुक

10:44 PM
मुंबईः 'राष्ट्रीय एकात्मता हा काही एकट्या काँग्रेसचा मक्ता नाही. पंतप्रधानांच्या कृतीकडे राजकारण म्हणून नाही तर राष्ट्रीय एकात्मता म्...Read More

धक्कादायक! मुंबईत २२ वर्षीय तरुणीला पूर्वाश्रमीच्या प्रियकराने भररस्त्यात भोसकले

10:44 PM
मुंबई: मुंबईतील परिसरात भररस्त्यात २६ वर्षीय तरुणाने आपल्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीला चाकूने भोसकले. शनिवारी संध्याकाळी ही धक्कादायक घटना ...Read More

राठोडांच्या राजीनाम्यानंतर मंत्रिपदासाठी 'या' आमदारांची नावे चर्चेत

10:44 PM
म. टा. वृत्तसेवा, बुलडाणा राज्यभर गाजत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्यानंतर वनमंत्री यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यामु...Read More

लस घेतल्यानंतरही सहा पोलिसांना करोना; अधिकारी म्हणतात...

9:44 PM
अहमदनगर: करोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतरही एकाच पोलिस ठाण्यातील सहा पोलिसांना करोनाची बाधा झाली आहे. यामध्ये एका पोलिस अधिकाऱ्याचा आणि महि...Read More

पुण्यात यापुढं फक्त बँकेच्या शाखेजवळच 'एटीएम' सुविधा?

8:44 PM
: बँकांच्या शाखांव्यतिरिक्त अन्य ठिकाणी असणारी 'एटीएम' केंद्रे () बंद करण्याचा निर्णय बहुतांश बँकांनी घेतला आहे. त्याची अंमलबजावणी...Read More

Budget Session Live: महाविकास आघाडी-भाजप आज आमनेसामने

8:44 PM
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. करोनाच्या संकटामुळं आर्थिक अडचणीत असलेल्या राज्यातील जनतेसाठी हे अधिवेशन महत्...Read More

'उचल्या'कार लक्ष्मण गायकवाड यांचा उदरनिर्वाहासाठी लढा

7:45 PM
म. टा. विशेष प्रतिनिधी, गोरेगाव गोरेगावच्या चित्रनगरीमध्ये १९९४पासून 'उचल्या'कार यांनी उदरनिर्वाहासाठी राज्य सरकारने दिलेल्या जाग...Read More

आदेश बांदेकर बनले माथेरानचे ब्रँड अॅम्बॅसेडर; नेमकं काय करणार?

7:44 PM
म. टा. प्रतिनिधी महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानचे ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणून सिद्धीविनायक न्यासाचे अध्यक्ष आणि शिवसे...Read More

राज्यात तरुणांमध्ये सर्वाधिक करोना संसर्ग; 'ही' आहेत कारणं

7:44 PM
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोना संसर्गाच्या वाढत्या प्रमाणामध्ये ३१ ते ४० या वयोगटामध्ये संसर्गाचे प्रमाण राज्यात सर्वाधिक आहे. मात्र...Read More

शिवसेनेच्या 'या' खेळीमुळे भाजपमध्ये खदखद; संघर्ष वाढणार

7:44 PM
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई पालिका स्थायी समितीच्या निधी वाटपातील भेदभावामुळे भाजपकडून यापुढे विरोधक म्हणून अधिक आक्रमक भूमिका बजावली ज...Read More

मुंबईसह इतर महापालिका निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता

7:44 PM
म. टा. प्रतिनिधी, मुंबई महाराष्ट्रात बाधित रुग्णांची संख्या वाढत असून, करोना साथीचा प्रादुर्भाव अजूनही कायम असल्यामुळे औरंगाबाद, नवी मुंब...Read More

धक्कादायक! कोविड लशीच्या चाचण्यांमध्ये दलालांची मध्यस्थी सुरूच

7:44 PM
मुंबई: करोना लशींच्या चाचण्यांची प्रक्रिया ही वैद्यकीयदृष्ट्या अतिशय सुरक्षित व सहभागी व्यक्तींचे खासगीपण जपणारी असावी, असे अपेक्षित आहे....Read More

पूजा चव्हाण मृ्त्यूप्रकरणी अखेर वनमंत्री संजय राठोड याचा राजीनामा

2:44 AM
मुंबई: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात नाव जोडले गेलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी दबाव वाढल्यानंतर अखेर यांनी आपल्या मंत्रिपदाचा राज...Read More

राठोडांचा राजीनामा घेतला नाही तर...; देवेंद्र फडणवीसांनी दिला 'हा' इशारा

2:44 AM
मुंबईः महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी सरकारनं शक्ती कायदा आणण्याची तयारी सुरु केली आहे. दिशा कायद्यासाठी सरकारने समिती स्थापन केली ...Read More

पुण्यात नाइट कर्फ्यू वाढवला; 'हे' आहेत नवे नियम

1:44 AM
पुणेः करोनाबाधितांची संख्या वाढत असल्यानं पुण्यात निर्बंध कठोर करण्यात आले आहेत. तसंच, रुग्णवाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लागू करण्यात आली...Read More

पूजा चव्हाण प्रकरणः पोहरादेवीच्या महंताची मुख्यमंत्र्यांना 'ही' विनंती

12:44 AM
नागपूरः पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात संशयाच्या फेऱ्यात अडकलेले शिवसेनेचे नेते व वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु ल...Read More

मोदींच्या फोटोखाली मांडणार चूल; नेमका प्रकार काय?

12:44 AM
म. टा. प्रतिनिधी, नगर: स्वयंपाकाचा गॅस आणि इंधन दरवाढीचा निषेध नोंदविण्यासाठी राज्यभरात पेट्रोलपंपांसमोर चूल मांडण्याचा आंदोलन राष्ट्रवाद...Read More

संजय राऊतांच्या 'त्या' ट्वीटमुळं राठोडांच्या राजीनाम्याची चर्चा; राऊतांनी दिलं स्पष्टीकरण

11:44 PM
मुंबईः पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी वादात सापडलेले शिवसेनेचे नेते यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे केल...Read More

नगर: माजी सरपंच-ग्रामसेवकानं स्वतःच्याच नावांनी १०६ वेळा चेक काढले!

10:44 PM
म. टा. प्रतिनिधी, : तालुक्यातील येथील तत्कालीन सरपंचाने ग्रामसेवकाला हाताशी धरून आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात दोघांनी मिळून तब्बल १०६ ...Read More

मुकेश अंबानींना पुन्हा धमकी; कारमधील स्फोटकांबाबत खळबळजनक माहिती उघड

10:44 PM
मुंबईः रिलायन्स उद्योग समूहाचे मालक यांच्या दक्षिण मुंबईतील अँटेलिया या निवासस्थानाजवळ जिलेटिनच्या कांड्या ठेवल्याची जबाबदारी जैश उल हिंद...Read More

Pune : पत्नीचा खून करून पतीची गळफास घेऊन आत्महत्या

9:44 PM
म. टा. प्रतिनिधी, : परिसरातील मांगडेवाडी येथे पत्नीचा कुऱ्हाडीने करून पतीने स्वतः गळफास घेऊन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्...Read More

करोनाची चाचणी न केल्यास गुन्हे; पोलिस आयुंक्तांनी दिले निर्देश

8:44 PM
म.टा. प्रतिनिधी, करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी न केल्यास थेट गुन्हे दाखल करा, असे निर्देश पोलिस आयुक्तांनी वरिष्ठ पोलिस नि...Read More

अमरावतीत करोना रॅकेट सक्रिय?; जिल्हाधिकारी म्हणतात...

8:44 PM
: करोना उपचाराच्या निमित्ताने विमा काढून लाखोंची हेराफेरी करणारे रॅकेट अमरावती जिल्ह्यात सक्रिय असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य प्रकाश सा...Read More

करोनाबाधितांचा ट्रेंड बदलता; लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास 'हा' धोका

8:44 PM
म. टा. खास प्रतिनिधी, गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील करोनाबाधितांचा 'ट्रेंड' बदलला असून, लक्षणे नसणाऱ्यांपेक्षा लक्षणे असणाऱ...Read More

डेलकरांची आत्महत्या हे साधे प्रकरण वाटत नाही; राऊतांनी व्यक्त केली शंका

8:44 PM
मुंबईः सिल्वासा, दादरा- नगर हवेलीचे खासदार यांनी मुंबईत आत्महत्या केली. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणात ज्यांनी देशभर...Read More

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण; राज्य सरकारची कोंडी करण्याची भाजपची रणनीती

7:44 PM
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील वनमंत्री यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेऊन त्यांची चौ...Read More

'चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला नसता तर...'

7:44 PM
म. टा. प्रतिनिधी, मुंबई वनमंत्री यांच्यावर आरोपांचा धुरळा उडत असतानाच, या प्रश्नावरून भाजप नेत्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. यांच्यात ...Read More

कंगनाची पुन्हा चौकशी होणार; 'या' प्रकरणी नव्याने तपास सुरु

7:44 PM
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई अभिनेता आणि यांच्यातील इमेल वाद प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाने (सीआययू) शनिवारी पुन...Read More

राठोडांच्या शक्तीप्रदर्शनामुळं काँग्रेस- राष्ट्रवादीत नाराजी; शिवसेना एकाकी

6:44 PM
मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वाद आणि आरोपांचा सामना करणारे वनमंत्री हे सोमवारपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित...Read More

मंत्र्यांमध्ये 'ही' चढाओढ लागली आहे; भाजप महिला आघाडीचा गंभीर आरोप

3:44 AM
म.टा. प्रतिनिधी, अहमदनगर ‘राज्यातील आघाडी सरकारच्या (maha vikas aghadi govt) मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांनी महिलांवर अत्याचार केल्याचे सि...Read More

बाळ बोठे पोलिसांना सापडेना; रेखा जरेंच्या मुलाला 'हा' संशय

2:44 AM
अहमदनगर: रेखा जरे यांच्या खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार याच्यासाठी कोण लपवाछपवी करत आहे? पोलिसांची गुप्तचर यंत्रणाही का काम करू शक...Read More

पूजा चव्हाण: भाजपचे राज्यात ठिकठिकाणी आंदोलन, जळगावात मात्र 'हे' घडले

2:44 AM
म. टा. प्रतिनिधी, मुंबई भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीकडून राज्यात ठिकठिकाणी पूजा चव्हाण कथित आत्महत्याप्रकरणी पूजाच्या कुटुबीयांना न्य...Read More

'उद्धव ठाकरे मिस्टर सत्यवादी; कोणावरही अन्याय होऊ देणार नाहीत'

1:44 AM
मुंबई: 'महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे मिस्टर सत्यवादी आहेत. अत्यंत जागरूक व न्यायप्रिय आहेत. ते कोणावरही अन्याय होऊ देणार नाहीत,' ...Read More

पवारसाहेब, आज मला तुमची खूप आठवण येते सकाळपासून: चित्रा वाघ

1:44 AM
नाशिक: 'पवार साहेब मला आज सकाळपासून तुमची खूप आठवण येते', असे म्हणत आपले पती किशोर वाघ हे निर्दोष असल्याचे भाजप नेत्या यांनी म्हटल...Read More

कोबीचे भाव पडल्याने शेतकऱ्याची सटकली; रागाच्या भरात त्यानं...

12:44 AM
अहमदनगर: कोबीचे भाव पडल्याने तालुक्यातील कोपर्डी येथील शेतकरी नाना रामचंद्र सुद्रिक यांनी कोबीच्या पिकावर ट्रॅक्टर फिरविला. सध्या कोबीचे ...Read More

मास्क न घालताच राज ठाकरे सार्वजनिक कार्यक्रमात, म्हणाले...

12:44 AM
मुंबई: राज्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. गर्दी टाळणं आणि मास्कचा वापर करणं हाच करोनापासून दूर राहण्याचा उत्तम उपाय असल्याचं सांगितलं जात...Read More

Chitra Wagh: चित्रा वाघ सरकारवर भडकल्या; म्हणाल्या, 'मी तुम्हाला पुरून उरेन'

11:44 PM
नाशिक: पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणी () राज्य सरकारला लक्ष्य करणाऱ्या भाजप नेत्या यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिब...Read More

शिवरायांच्या भाषेला अभिजात दर्जा मिळवून देणारच: उद्धव ठाकरे

9:44 PM
मुंबई: मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मुख्यमंत्री यांनी तमाम मराठी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. 'मी मराठी, माझी मराठी' हा बाणा जपू य...Read More

करोनाच्या पार्श्वभूमीवर 'दगडूशेठ' गपणती ट्रस्टचा मोठा निर्णय

8:44 PM
पुणे: करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून अंगारकी चतुर्थीला (मंगळवार, २ मार्च) मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय श्रीमंत दगडूशेठ ह...Read More

मनसेच्या 'या' दोन निर्णयांमुळं नव्या राजकीय समीकरणांची चर्चा

8:44 PM
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक महापौर निवडणुकीपाठोपाठ स्थायी समिती निवडणुकीतही मनसेने भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतल्याने आगामी नाशिक महापा...Read More

संजय राऊतांविरोधात महिलेची हायकोर्टात तक्रार; केले 'हे' गंभीर आरोप

7:44 PM
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई शिवसेनेचे खासदार यांच्यावर विविध आरोप करून, 'ते माझी छळवणूक करण्याचा प्रयत्न करीत आहेत,' अशी तक्रार...Read More

राज्यात पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार? अर्थसंकल्पात घोषणेची शक्यता

7:44 PM
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई पेट्रोल व डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसांत प्रचंड वाढ झाली असल्याने यातून राज्यातील नागरिकांना दिलासा मिळ...Read More