Header Ads

ad

mns activists detained: मंदिरावर भोंगे लावून हनुमान चालिसाचे केले पठण; मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

मुंबईतील शिवतिर्थावर गुडी पाडव्याच्या दिवशी केलेल्या भाषणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घालत मशिदींवरील भोंग्यावर भाष्य केले. मशिदींवरील भोंगे काढून टाकले गेले नाहीत, तर आम्हीही मशिदींसमोर हनुमान चालिसा लावू असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले होते.राज ठाकरे यांच्या या भूमिकेला प्रतिसाद देत राज्यात अनेक ठिकाणी मनसैनिकांनी आंदोलने केली.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/wF1E2nh

No comments