महाराष्ट्र भूषण सोहळ्यात मृत्यूचं तांडव; नागपूरची सभा आटोपून उद्धव ठाकरे, अजितदादा थेट रुग्णालयातच पोहोचले
Maharashtra Bhushan Tragedy | महाराष्ट्र भूषण सोहळ्यात ११ जणांचा मृत्यू झाल्याने प्रचंड गदारोळ सुरु झाला आहे. या मुद्द्यावरुन राजकीय गदारोळ सुरु झाला आहे. उद्धव ठाकरे आणि अजित पवारांचे शिंदे-फडणवीस सरकारवर आसूड.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/zoXGMi7
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/zoXGMi7
Post a Comment