Gautami Patil : पुण्यात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमापूर्वी तुफान राडा, पण पावसाचा... कार्यक्रम करावा लागला स्थगित
Gautami Patil : खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्या वाढदिवसानिमित्त खेड तालुक्यातील मोई येथे प्रसिद्ध लावणी डान्सर गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पण या कार्यक्रमाअगोदर पावसाने हजेरी लावली.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/PZt6Qlh
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/PZt6Qlh
Post a Comment