Header Ads

ad

पालघर: तलासरीजवळ मध्यरात्री थरार, हॉटेलात गोळीबार करून लूट

11:44 PM
पालघर: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील तलासरीजवळील येथे बुधवारी मध्यरात्री ३ वाजता हॉटेल आकाशमध्ये लुटारूंनी गोळीबार करत १ लाख १० ह...Read More

मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या

10:44 PM
बीड: मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने जिल्ह्यातील केतुरा येथील विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. कल्याण रहाडे असं य...Read More

पुण्यात एमआयडीसीत तर मुंबईत मार्केटमध्ये आग; कोट्यवधींचे नुकसान

10:44 PM
पुणे: कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील शिवशक्ती ऑक्सिलेट प्रायव्हेट लिमिटेड (ए-८४-१) या कंपनीला रात्री दीडच्या सुमारास भीषण आग लागली. आजवरच्या...Read More

पार्थ पवार म्हणाले, माझ्याकडं दुसरा पर्याय नाही! ट्वीटमुळं चर्चेला उधाण

9:44 PM
पुणे: काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत भूमिकेविरोधात जाहीर भूमिका घेणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव यांनी पुन...Read More

पुणे: हिंजवडी आयटी पार्कमधील हॉटेलातील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

10:44 PM
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: आयटी पार्कमधील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखा युनिट चारने पर्दाफाश केला आहे. चार महिलांच...Read More

'हॉटेलं सुरू करताय! लोकांनी आकाशात उडत कामावर यायचं का?'

11:44 PM
मुंबई: राज्यातील हॉटेल व सुरू करण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे तयार झाल्याचंही त्यां...Read More

एका मागोमाग एक मंत्र्यांना करोनाची लागण; उदय सामंत यांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह

10:44 PM
मुंबई: राज्य सरकारमधील मंत्र्यांना करोनाचा संसर्ग होण्याचा सिलसिला सुरूच आहे. आता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांना करोनाची लागण झाली आहे....Read More

'दोन राजकीय नेते चहा-बिस्किटावर तर नक्कीच बोलणार नाहीत'

10:44 PM
मुंबई: 'दोन वेगवेगळ्या पक्षांचे मोठे नेते एकमेकांना भेटत असतील, दोन-अडीच तास बोलत असतील तर ते चहा-बिस्किटावर नक्कीच बोलणार नाहीत. त्य...Read More

रोहित पवारांनी कार्यकर्त्यांकडून मागितलं 'हे' बर्थ-डे गिफ्ट

12:44 AM
अहमदनगर: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांचा उद्या वाढदिवस आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त बॅनर, बुके, केक यावर खर्च करण्यापेक्षा सध्याच्या सं...Read More

'फडणवीसांनी गुप्तेश्वर पांडेंच्या उमेदवारीला विरोध करायला हवा'

11:44 PM
मुंबई: बिहारचे निवृत्त पोलीस महासंचालक हे संयुक्त जनता दलाच्या (जेडीयू) तिकिटावर आगामी विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभू...Read More

कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात आग; करोना रुग्ण थोडक्यात बचावले

11:44 PM
कोल्हापूर: येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या ट्रामा केअर सेंटरमध्ये आज सकाळी लागलेल्या आगीत दोन सुरक्षा रक्षक जखमी झाले आहेत. शॉर्ट...Read More

नागपूर: कुख्यात बाल्या बिनेकर हत्याकांडाने खळबळ, व्हिडिओ व्हायरल

8:44 AM
म. टा. प्रतिनिधी, : सिग्नलवर कार थांबताच चार-पाचजण येतात काय, अन् सर्वांदेखत कारचालकाला घेरून त्याला संपवितात काय... शहरातील कायदा व सुव्य...Read More

महाविकास आघाडीत 'या' भेटीने अस्वस्थता?; पवारांची CM ठाकरेंसोबत चर्चा

7:44 AM
मुंबई: महाराष्टाच्या राजकारणात लागोपाठ महाभेटी घडताना दिसत आहेत. हा निव्वळ योगायोग आहे की पडद्यामागे काहीतरी शिजत आहे, हा प्रश्न तूर्त अन...Read More

राज्यात थोड्याच दिवसांत भाजपचे सरकार!; 'या' माजी मंत्र्याचा दावा

7:44 AM
नगर: राज्याचे विरोधी पक्षनेते आणि नेते यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच नगरमध्ये माजी मंत्री यांनी थोड्याच ...Read More

राज्यात थोड्याच दिवसांत भाजपचे सरकार!; 'या' माजी मंत्र्याचा दावा

6:44 AM
नगर: राज्याचे विरोधी पक्षनेते आणि नेते यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच नगरमध्ये माजी मंत्री यांनी थोड्याच ...Read More

चायनीज पदार्थ विक्रेत्याने कटर मशीनने स्वतःचा गळा चिरला, आत्महत्या की हत्या?

4:44 AM
म. टा. प्रतिनिधी, सांगली: शहरातील माधवनगर कॉटन मिल परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने इलेक्ट्रिक कटर मशीनने स्वतःचा गळा चिरून केली. ही घटना श...Read More

पठारांवर अवतरला स्वर्ग; रानफुलांनी बहरले सौंदर्य

4:44 AM
सातारा जिल्ह्यातील कास, कोल्हापुरातील मसाई आणि सांगली जिल्ह्यातील चांदोली परिसरात डोंगर, पठार या सौंदर्यासाठी विशेष प्रसिद्ध आहेत. यंदा करोन...Read More

रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना मद्यधुंद विभागप्रमुखांनी केली दमदाटी, शिवीगाळ

4:44 AM
म. टा. प्रतिनिधी, : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांना फिजीओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. चंद्रकांत डांगे यांनी मद्यधुंद अवस्थेत त...Read More

पोलिस दलाला करोनाचा विळखा; गेल्या तासांत १६९ पोलिसांना लागण

4:44 AM
मुंबईः गेल्या सहा महिन्यांपासून पोलिस अहोरात्र झटत आहेत. या काळात पोलिसांनाही संसर्गाची झपाट्याने लागण होत असल्याचे चित्र आहे. गेल्या २४ ...Read More

राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षाची हॉस्पिटलच्या इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या

4:44 AM
म. टा. प्रतिनिधी, : घाटी रूग्णालयातील सुपर स्पेशालिटी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन एका करोना रूग्णाने आत्महत्या केल्याची घटना रवि...Read More

आयपीएलप्रमाणे एनसीबी चौकशीच्या थेट प्रक्षेपणाच्या हक्कांचा लिलाव कराः काँग्रेस

3:44 AM
मुंबईः ' मोदी सरकारची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. अशा परिस्थित आयपीएलप्रमाणे सीबीआय, ईडी व एनसीबीच्या चौकशीच्या थेट प्रक्षेपणाच्या ...Read More

राजकारणात कुणी मित्र किंवा दुश्मन नसतोः शिवसेना

2:44 AM
जळगावः राजकारणात कुणी मित्र किंवा दुश्मन नसतो. राजकारणात विचारांची लढाई असते. कोणत्याही राजकीय नेत्यांची भेट होणे यात गैर काहीही नाही, अस...Read More

आम्हाला सरकार स्थापनेची कोणतीही घाई नाही; संजय राऊतांच्या भेटीनंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

2:44 AM
मुंबईः 'हे सरकार त्यांच्या कृतीमुळेच कोसळेल. आम्हाला सरकार स्थापनेची घाई नाही,' संजय राऊतांच्या भेटीनंतर विरोधी पक्ष नेते यांनी प...Read More

लज्जास्पद! पुण्यात कोविड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा सहकारी डॉक्टरांकडून विनयभंग

1:44 AM
पुणे: पुण्यातील कोविड केअर सेंटरमध्ये काम करणाऱ्या एका महिला डॉक्टरचा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या डॉक्टरसोबत सहकारी डॉक्टर...Read More

पुन्हा भाजप विरुद्ध महाविकास आघाडी; 'या' निवडणूकीसाठी आमनेसामने येणार

11:44 PM
कोल्हापूरः करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लांबणीवर पडलेली पुणे विभागीय शिक्षक व पदवीधर मतदार संघाची विधानपरिषद निवडणूक नोव्हेंबरमध्ये हो...Read More

फडणवीस आणि मी काही शत्रू नाही; भेटीनंतर संजय राऊत यांचे मोठं विधान

11:44 PM
मुंबईः यांनी शनिवारी अचानक माजी मुख्यमंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते यांची येथे एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट घेतल्याने राज्याच्या राज...Read More

राणेंच्या सततच्या आरोपांना शिवसेनेचं एकदाच उत्तर

2:44 AM
जिल्ह्यासह राज्यातील करोनाच्या स्थितीवरून ठाकरे सरकार व शिवसेनेवर सातत्यानं आरोपांची राळ उडवून देणारे भाजपचे आमदार यांना शिवसेनेचे कुडाळचे...Read More

सुशांतसिंह प्रकरण: रियाचे वकील मानेशिंदे यांचा गंभीर आरोप

1:44 AM
मुंबई: अभिनेता मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी हिची बाजू न्यायालयात मांडणारे अॅड. यांनी गंभीर आरोप केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आधी...Read More

आमच्यासाठी एवढं करा; नगरच्या कामगाराचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

12:44 AM
अहमदनगर: केंद्र सरकारने कामगारांसंबंधीचे विधेयक मंजूर केल्यानंतर देशभर त्याविरोधात कामगार संघटनांची आंदोलने सुरू झाली आहेत. नगरलाही अशी आ...Read More

अजित पवारांना 'ते' ट्वीट डिलिट करायला लावणारे कोत्या मनाचे!

12:44 AM
मुंबई: पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन करणारे ट्वीट उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांनी डिलिट केल्यानं शुक्रवारी राज...Read More

अजित पवारांच्या बारामतीतील घराममोर घुमला ढोल

11:44 PM
बारामती: मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या स्थगितीनंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणासाठी सरकारनं न्यायालयात जोर ल...Read More