Header Ads

ad

संजय राऊत यांनी दाखवून दिली प्रसाद लाड यांची पातळी

11:41 PM
मुंबई: भाजपचे आमदार यांनी काल शिवसेना भवनाबद्दल केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. लाड यांच्या वक्तव्यामुळं शिवसैनिकांमध्ये संताप...Read More

'अजित पवारांना स्वत:च्या मुलाची चिंता; त्यांना इतर मुलांचं काही पडलेलं नाही'

11:41 PM
म. टा. प्रतिनिधी । सांगली '३१ जुलैपर्यंत एमपीएससीद्वारे राज्यातील रिक्त जागा भरू, असे उपमुख्यमंत्री यांनी सभागृहात सांगितले होते. मात्...Read More

कर्नाटक सरकारच्या एका निर्णयामुळं पुणे-बेंगळुरू हायवेवर वाहतूक कोंडी

10:41 PM
कोल्हापूर: कर्नाटकात प्रवेश करताना करोनाचा अहवाल निगेटिव्ह असेल तरच प्रवेश दिला जात आहे. गेले काही दिवस एक लस घेतलेल्या व्यक्तींना प्रवेश...Read More

अरेरे! आजीच्या दशक्रियेसाठी गेलेल्या दोन तरुण नातवांचा नदीत बुडून मृत्यू

9:41 PM
अमरावती: आजीच्या दशक्रिया विधीसाठी कुटुंबासोबत गेलेल्या विशीतील दोन तरुणांचा नदीवर आंघोळ करताना बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अमरा...Read More

'शिवसेना भवन' फोडण्याची भाषा; शिवसेनेचं भाजपला कडक उत्तर

9:41 PM
रत्नागिरी: नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागल्यापासून शिवसेना व भाजपमधील वाकयुद्धाला धार चढली आहे. शिवसेनेवर टीका करणाऱ्या र...Read More

'शिवसेना भवन' फोडणार असं म्हणालोच नव्हतो; भाजप आमदाराची दिलगिरी

8:41 PM
मुंबई: वेळ पडल्यास फोडू' असं वक्तव्य भाजपचे विधान परिषदेतील आमदार यांनी केल्याचं वृत्त काल माध्यमांनी प्रसारित झालं होतं. त्याचे तीव्...Read More

'शिवसेना भवन' फोडण्याची भाषा; शिवसेनेचं भाजपला कडक उत्तर

7:41 PM
रत्नागिरी: नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागल्यापासून शिवसेना व भाजपमधील वाकयुद्धाला धार चढली आहे. शिवसेनेवर टीका करणाऱ्या र...Read More

आंचल गोयल परभणीत आल्या, पण कलेक्टरच्या खुर्चीत बसण्याआधीच...

3:41 PM
परभणी: परभणीचे जिल्हाधिकारी शनिवारी निवृत्त झाले. मुगळीकर यांच्या जागी यांची नियुक्ती राज्य शासनाकडून करण्यात आली होती. मात्र, नाट्यमय घड...Read More

'लालबागचा राजा'च्या भाविकांसाठी मोठी बातमी; मंडळाने घेतला 'हा' निर्णय

3:41 PM
मुंबई: मुंबईची शान असलेला ' 'चा यंदा साजरा होणार आहे. लालबागचा राजाच्या लाखो भाविकांसाठी ही मोठी आनंदाची बातमी ठरली आहे. याबाबत अ...Read More

महाराष्ट्रात आता 'झिका'चा धोका; आजाराची सर्व लक्षणे जाणून घ्या...

3:41 PM
मुंबई: महाराष्ट्रात विषाणूचा पहिला रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली असतानाच आरोग्य विभागाकडून याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. जिल्ह्य...Read More

चिपळूण आणि खेडमध्ये महापूर नेमका कशामुळे?; अहवालात 'हा' दावा

3:41 PM
: जिल्ह्यातील चिपळूण आणि शहरांमध्ये महापुराने हाहाकार उडाला होता. दोन्ही शहरांमध्ये काही भागांत पाण्याची पातळी २५ फुटांपर्यंत गेली होती. ...Read More

महाराष्ट्रात झिका विषाणूचा शिरकाव; पुणे जिल्ह्यात पहिला रुग्ण

3:41 PM
पुणे: ससंर्गाची तीव्रता कमी होत नाही तोच जिल्ह्यात तालुक्यातील बेलसर मध्ये ‘झिका’ विषाणूचा रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रातील...Read More

मरेपर्यंत आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक!; नितेश राणे थेटच बोलले

3:41 PM
मुंबई: 'होय आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत. मरेपर्यंत आम्ही शिवसैनिकच राहणार आहोत पण तुमचं काय? तुम्ही खरे शिवसैनिक आहात का?...Read More

'त्या' चेकचे पुढे काय झाले?; मुख्यमंत्र्यांना 'या' नेत्याने विचारला सवाल

3:41 PM
नगर: केंद्राने उपलब्ध करून द्यावी. आम्ही ती एक रकमी खरेदी करू. त्यासाठीचा चेकही तयार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री यांनी केली होती. आता केंद...Read More

पुण्यातही कोविड निर्बंध शिथील होणार?; मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्र्यांची चर्चा

3:41 PM
पुणे: शहरातील करोना प्रतिबंधक शिथिल करण्याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यात चर्चा झाली असून, येत्या एक ते दोन दिवसांत पुणे व पिंप...Read More

पुण्यातील निर्बंधांबाबत मोठी बातमी; पालिकेने जारी केला सुधारित आदेश

3:41 PM
पुणे: शहरात संसर्गावर नियंत्रण मिळवण्यात बऱ्यापैकी यश आले असले तरी अजून धोका कायम असल्याने निर्बंधांबाबत महापालिकेने सावध पावले टाकण्याचे...Read More

meeting for maratha agitation: पुन्हा मराठा एल्गार; ९ ऑगस्टच्या क्रांतीदिनी आंदोलनाची दिशा ठरणार

12:41 PM
म.टा. प्रतिनिधी, कोल्हापूर मराठा उमेदवारांच्या नियुक्त्या व समाजाच्या इतर मागण्यांबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयांची सद्यस्थिती याबाबत राज...Read More

Empirical Data For Obc Reservation: ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारने उचलले मोठे पाऊल, सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

11:41 AM
मुंबई: ओबीसा आरक्षणाच्या मु्द्यावर आता राज्य सरकार सक्रिय झाले असून कोणत्याही परिस्थितीत केंद्र सरकारकडून ओबीसी समाजाचा इंपिरिकल डेटा मिळ...Read More

'पूरग्रस्तांच्या मदतीला येण्याची इच्छा होती पण राज ठाकरे म्हणाले...', शर्मिला ठाकरेंनी केला उलगडा

10:41 PM
मुंबई : एका आठवड्याच्या पावसाने राज्यात अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणलं. रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सांगली, कोल्हापूर अशा महत्त्वाच्या ज...Read More

'पैसे दे कारवाई करणार नाही', परमबीर सिंह यांच्यावर आणखी एक धक्कादायक गुन्हा दाखल

9:41 PM
मुंबई : ठाणे पोलीस ठाण्यात २८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या २८ लोकांमध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचेही नाव...Read More

अबब! आधी अंथरूनात मग किचनमध्ये, एकाच घरात निघाले तब्बल २२ कोब्रा

9:41 PM
अमरावती : पावसाळ्यात घरात साप आढळणे साहजिक बाब आहे. मात्र, एकाच वेळी २२ जहाल विषारी साप एकाच घरात आढळण्याची घटना उत्तमसरा गावात घडली. या ...Read More

मुंबई पोलिसांचा स्मार्टनेस, 'बचपन का प्यार' व्हायरल व्हिडिओचा असा केला फायदा

9:41 PM
मुंबई : सध्या सोशल मीडियावर 'बचपन का प्यार' हे एक गाणं तुफान व्हायरल होत आहे. नेत्यापासून ते अभिनेत्यापर्यंत, प्रत्येकजण याबद्दल ...Read More

दुसरे गणपतराव देशमुख आता होणे नाही!; आबांच्या निधनाने सारेच हळहळले

3:41 PM
मुंबई: 'राजकारणातील एक साधे आणि सात्विक व्यक्तिमत्व हरपले' अशा शब्दांत मुख्यमंत्री यांनी सांगोलाचे माजी आमदार आणि ज्येष्ठ शेकाप न...Read More

अनिल देशमुख यांना 'ईडी'चे पाचव्यांदा समन्स; सोमवारी काय होणार?

3:41 PM
मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री यांना सक्तवसुली संचालनालयाने () पुन्हा एकदा चौकशीचे बजावले आहे. ते व त्यांचा मुलगा ऋषिकेश यांना चौकशीसाठी ...Read More

ई-पीक पाहणी: शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या अॅपविषयी जाणून घ्या...

3:41 PM
मुंबई: शेतजमिनीच्या उताऱ्यांवर पिकांची नोंद करण्याची पद्धत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी कि...Read More

गणपतरावांचं जाणं क्लेशदायक; पवारांनी 'या' शब्दांत वाहिली श्रद्धांजली

3:41 PM
मुंबई: कष्टकरी, , शेतमजूर व उपेक्षितांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे ज्येष्ठ नेते यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आणि क्लेशदायक आहे....Read More

सहकारी संस्थांच्या सभांना अखेर परवानगी; नेमका आदेश जाणून घ्या...

3:41 PM
मुंबई: राज्यात संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर पाळणे आवश्यक असल्याने सहकारी संस्थांना ऑनलाइन घेण्यास परवानगी देण्यात आली होती. आता...Read More

टायगर ग्रुपच्या शहराध्यक्षासह दोघांना बेड्या; 'त्या' धक्कादायक घटनेनंतर होते फरार

3:41 PM
सांगली: चोरलेली गाढवे परस्पर विक्री केल्याच्या रागातून एकास मारहाण करत खूनाचा प्रयत्न करणाऱ्या टायगर ग्रुपच्या शहर अध्यक्षासह दोघांच्या म...Read More

रायगड: 'तळिये'नंतर 'या' १३ गावांना धोका; ४१३ कुटुंबांना तातडीने हलवणार

3:41 PM
अलिबाग: जिल्ह्यातील गावातील दरड दुर्घटनेने सगळेच हादरले असताना तालुक्यातील आणखी ४ आणि तालुक्यातील ९ गावांमध्ये तळियेसारखी दुर्घटना येत्या...Read More

राणेंचं तोंड बंद करण्याची ताकद प्रत्येक शिवसैनिकात!; 'या' मंत्र्याचा थेट इशारा

3:41 PM
सातारा: पूरग्रस्त शहराचा दौरा करत असताना तिथे वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याने केंद्रीय मंत्री यांचा पारा चढला आणि मुख्यमंत्री यांच्याबद्द...Read More

सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या; आंतरजिल्हा आरोपींना अटक

2:42 PM
चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वातील पथकाने सराईत चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई गुरुव...Read More

दहशत माजवण्याच्या प्रयत्न; २ आरोपींना तलवारीसह शहर पोलिसांनी केली अटक

2:42 PM
: शहरात दहशत माजवण्याच्या प्रयत्नात असलेल्या २ आरोपींना तलवारीसह शहर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे. तसंच या प्रकरणातील दोन आरोपी फरार ...Read More

cow sold for rs 1,61000: गायीची १ लाख६१ हजारांना विक्री; मालकीणबाई गायीच्या गळ्यात पडून रडल्या

12:42 PM
कोपरगाव: तब्बल १ लाख ६१ हजार रुपयांना.... ऐकून विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे. तालुक्यातील कुंभारी या गावात हा खरेदी-विक्रीचा व्यवहार ...Read More

अकरावेळा आमदार, एसटीनेच प्रवास... जाणून घ्या ग्रेट गणपतरावांचा जीवनप्रवास

12:41 PM
सोलापूर : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व सांगोल्याचे माजी आमदार यांचे शुक्रवारी रात्री ९ वाजता सोलापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार स...Read More

शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन; ९४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

11:41 AM
: शेकापचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार यांचं निधन झालं आहे. गणपतराव देशमुख यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र आज साय...Read More

corona in mumbai update: मुंबईकरांना आज दिलासा; पाहा, 'अशी' आहे करोनाची ताजी स्थिती!

11:41 AM
मुंबई: मुंबईतील दैनंदिन बाधितांच्या रग्णसंख्येत घट झाली असून कालच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आज दिवसभरात एक...Read More

बलात्काराच्या घटनेबाबत धक्कादायक वक्तव्य; गोव्याचे मुख्यमंत्री अडचणीत

10:41 PM
पुणे: गोव्यातील एका बलात्काराच्या घटनेबद्दल बोलताना पीडित मुली व त्यांच्या आई-वडिलांवर दोषारोप करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी गोव्याचे मुख्...Read More

स्वप्नपूर्तीच्या दिशेनं पुणेकरांचं पहिलं पाऊल; मेट्रोची 'ट्रायल रन' यशस्वी

9:42 PM
पुणे: पुणेकरांना गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या मेट्रोची पहिली औपचारिक ट्रायल रन आज सकाळी पार पडली. उपमुख्यमंत्री व जिल्ह्याच...Read More

घरात घुसून ४ अल्पवयीन मुलींवर अत्याचार; नराधमाला न्यायालयाने सुनावली 'ही' शिक्षा

2:41 PM
: धरणगाव तालुक्यातील पाळधी इथं एका बांधकाम मजुराने चार मुलींवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या गुन्ह्यात खटला चालून ...Read More

चंद्रपूर जिल्हा पुन्हा हादरला; आणखी एका युवकाची धारदार शस्त्राने हत्या

2:41 PM
: जिल्ह्यात हत्येचं सत्र सुरूच असून गुरुवारी बल्लारपुरात आणखी एका युवकाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने शहरात ...Read More

पूरग्रस्तांना सावरण्याचे आव्हान; केंद्रीय अर्थमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी केली 'ही' विनंती

2:41 PM
मुंबई : पुरामुळे जे व्यावसायिक, दुकानदार आणि नागरिकांचे नुकसान झाले आहे त्यांना त्यांच्या दाव्याची किमान ५० टक्के रक्कम तरी तातडीने द्याव...Read More

कुत्र्याने महिनाभरापूर्वी घेतला होता चावा; आता अचानक प्रकृती ढासळली आणि...

2:41 PM
जळगाव: शहरातील खंडेराव नगर परिसरातील एका व्यक्तीस महिनाभरापूर्वी कुत्र्याने चावा घेतला होता. या व्यक्तीचा रेबिजने गुरुवारी मृत्यू झाला. द...Read More

नैसर्गिक आपत्तींची मालिका; चिपळूणमध्ये ऊर्जामंत्र्यांनी केली 'ही' मोठी घोषणा

2:41 PM
चिपळूण: , महापारेषण व महानिर्मितीच्या यंत्रणेचे नैसर्गिक संकटामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामं...Read More