Header Ads

ad

धक्कादायक! स्वच्छतागृहात जायच्या आधी महिलांना लिहावा लागायचा अर्ज

9:41 PM
नुपूर पाटील । एकविसाव्या शतकात महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करते आहे. लष्करातही महिलांना मानाचे स्थान म...Read More

धाडसी निर्णय! लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच लढविता येणार 'ही' निवडणूक

8:41 PM
अहमदनगर: प्रतिबंधक लसीकरण वाढावे म्हणून प्रशासनातर्फे विविध ठिकाणी लस घेतल्याची सक्ती करण्यात येत आहे. अनेक शहरांत स्थानिक पातळीवर यासंबं...Read More

Weather Alert : मुंबई, पुण्यात पावसाला सुरुवात; राज्यात 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

8:41 PM
मुंबई : मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक शहरांत आज मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने बुधवारी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आह...Read More

सोयाबीन विकून मिळालेले १ लाख चोरीला, घरी जाताना शेतकऱ्यासोबत घडला भयंकर प्रकार

8:41 PM
हिंगोली : वसमतमध्ये भरदिवसा धावत्या दुचाकी वाहनाच्या डिक्कीतून १ लाख रुपये चोरट्यांनी पळविल्याची घटना मंगळवारी ता. ३० दुपारी घडली आहे. वस...Read More

ओमिक्रॉनवर कोविशील्ड लस प्रभावी की द्यावा लागेल बूस्टर डोस? वाचा सविस्तर

7:41 PM
मुंबई : जगभरात ओमिक्रॉनच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, भारतात कोविशील्ड लस बनवणारी कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख आदर ...Read More

ओमिक्रॉनचा धोका! औरंगाबादेत नवीन निर्बंध, वाचा काय आहेत नियम?

7:41 PM
औरंगाबाद : दुसरी लाट ओसरत असतानाच आता करोनाच्या ओमिक्रॉन नावाच्या नवीन विषाणूमुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे कडक निर्बंध आणण्याच्या सूचना र...Read More

शिर्डीच्या नव्या विश्वस्त मंडळाला सुप्रीम कोर्टात दिलासा; नेमकं काय घडलं?

12:42 PM
: शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या नव्या विश्वस्त मंडळाला दैनंदिन कामकाज पाहण्यास मनाई करणारा मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्य...Read More

भ्रष्टाचाराच्या आरोपाने संतापलेल्या दरेकरांनी नवाब मलिकांवर केला जोरदार पलटवार!

11:41 AM
: मुंबई जिल्हा बँकेचा कोणताही पैसा स्वतःसाठी वापरलेला नाही. बँकेची बदनामी केल्यास बँकेच्या ठेवीदारांवर, व्यवसायावर परिणाम होतो. त्यामुळे ...Read More

चिंताजनक! मातोश्री वृद्धाश्रमात आणखी १७ जण करोना पॉझिटिव्ह; तीन दिवसांत ७९ बाधित

11:41 AM
ठाणे: सोरगाव येथील मातोश्री वृध्दाश्रमातील बाधितांच्या एकूण १७ निकट सहवासितांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन दिवसांपूर्वी व...Read More

पुणेकरांनो सावधान! दक्षिण आफ्रिकेतून शहरात आलेला 'तो' रुग्ण करोना पॉझिटिव्ह

10:41 AM
पुणे : दक्षिण आफ्रिकेतून ओमायक्रॉन या करोनाच्या नव्या व्हेरिएंटचा फैलाव होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. या पार्श्वभूमीवर आता दक्षिण आफ्रिके...Read More

सेक्स वर्कर्सच्या दोन संघटनांच्या सदस्यांमध्ये तुफान हाणामारी; 'हे' ठरलं कारण!

10:41 AM
: सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने वारांगनांना कोव्हिड काळातील नुकसानीची भरपाई () देण्याचं काम सुरू आहे. मात्र कोल्हापूर शहरातील वारांगना सखी स...Read More

'दीड फूट उंची असणाऱ्या पोपटाचा जन्मच शिमग्याला झालेला'; निलेश राणेंवर मेहबूब शेख यांची जहरी टीका

10:41 PM
बीड : गेल्या काही दिवसांपासून राणे कुटुंब महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याची कोणतेही संधी सोडत नाही. दोन दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय...Read More

'मंत्र्याच्या ड्रायव्हरला ४०-४५ हजार पगार मिळतो, एसटी ड्रायव्हरला का मिळू नये?'

10:41 PM
उद्धव गोडसे । करोना काळात थकलेल्या वीज बिलांची वसुली करण्यासाठी वीज वितरण कंपनीकडून सध्या विशेष वसुली मोहीम सुरू आहे. वीज बिल न भरल्यास कृ...Read More

नगर शहराला हादरवून टाकणाऱ्या रेखा जरे हत्याकांडाला वर्ष झाले, पण अजूनही...

9:41 PM
विजयसिंह होलम । यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्येला () आज मंगळवारी (३० नोव्हेंबर) एक वर्ष पूर्ण होत आहे. या खटल्य...Read More

Weather Alert : राज्यावर पुन्हा आस्मानी संकट; थंडी गायब, 'या' जिल्ह्यांना पावसाचा इशारा

9:41 PM
नागपूर : राज्याच्या समुद्र किनाऱ्याजवळील पूर्वमध्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील वातावरणात बदल घडणार ...Read More

उद्धव ठाकरेंनीच शिवसेना संपवायचं ठरवलेलं दिसतंय; माजी मंत्र्याची जहरी टीका

9:41 PM
उद्धव गोडसे । सांगली 'आपली खुर्ची मजबूत आहे का? हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सारखं तपासून पहावं लागत आहे. मुख्यमंत्र्यांनीच शिवसेना...Read More

विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये चुरस वाढली, ठाकरे विरुद्ध गडकरी अशा चर्चेला उधाण

9:41 PM
अकोला : अकोला, बुलडाणा, वाशिम या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेणारी याचिका नगरसेवक...Read More

तुुम्ही आमचा पंचवीस वर्षांचा संसार मोडला, पण...; गिरीश महाजनांचा जयंत पाटलांना टोला

9:41 PM
म. टा. प्रतिनिधी । 'राज्यात शिवसेना-भाजप युतीचा गेल्या २५ वर्षापासून चांगला संसार सुरू होता. मात्र, जयंतराव आपण २५ वर्षाचा संसार मोडून...Read More

दोन दिवसांत सोयाबीनचे भाव ६०० रूपयांनी उतरले, शेतकऱ्यांची घालमेल

7:41 PM
हिंगोली : या आठवड्यात सोयाबीन व कापसाच्या दरातील चढ उताराणे शेतकऱ्यांची चागलीच घालमेल होत आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प...Read More

'संपाने गिऱ्हाइकं संपवली', एसटी संपामुळे बसस्थानकातील दुकानदारांचे गणित बिघडले

6:41 PM
म. टा. प्रतिनिधी, नागपूरनागपूर : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महामंडळाला आर्थिक तोटा होत असतानाच बसस्थानक परिसरातील दुकानदार, कॅन्टीनचाल...Read More

लाचप्रकरणी दोन पोलिस उप निरीक्षक ताब्यात; खासगी व्यक्तीचा शोध सुरू

10:41 AM
म. टा. प्रतिनिधी, ठाणे पन्नास हजाराची लाच स्विकारल्यानंतर पोलिस उप निरीक्षकाने लाचेची रक्कम खासगी व्यक्तीकडे देऊन या दोघांनीही पळ काढला. प...Read More

कोल्हापुरात भाजपला मोठा झटका! चंद्रकांत पाटलांचा विश्वासू शिलेदार राष्ट्रवादीत जाणार

10:41 AM
सतीश घाटगे । भारतीय जनता पक्षाचे कोल्हापूर महानगरचे माजी अध्यक्ष () यांनी भाजपला रामराम ठोकत पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे....Read More

omicron: डोंबिवलीकरांना ओमायक्रॉनचा धोका?; केडीएमसीने तत्काळ उचलले मोठे पाऊल

10:41 AM
डोंबिवली: दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथून डोंबिवलीत आलेल्या प्रवाशाची कोरोना (Coronavirus) चाचणी पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन () सतर्क झाले ...Read More

अण्णा हजारेंच्या आंदोलनात लवकरच नवी टीम, ‘यांची’ लागणार वर्णी

9:41 PM
विजयसिंह होलम । बराच काळ प्रत्यक्ष आंदोलनांपासून दूर राहिल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक () यांच्या या संघटनेची फेरबांधणी करण्यात येत आहे. काही...Read More

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून 'तलाठ्या'ची आत्महत्या, नातेवाईकांचा पोलीस ठाण्यात ठिय्या

9:41 PM
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सतत चुकीचे काम करण्यासाठी येणारा दबाव आणि जाचाला कंटाळून अप्...Read More

राज्यात पुन्हा निर्बंध लागणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली मंत्रिमंडळाची तातडीची बैठक

8:41 PM
मुंबई : राज्यात पुन्हा एकदा नव्या संसर्गाने डोकं वर काढल्याने चिंता वाढवली आहे. दक्षिण आफ्रिकामध्ये समोर आलेल्या ओमिक्रॉन संसर्गामुळे आता...Read More

पुन्हा चिंता वाढली! डोंबिवलीत दक्षिण आफ्रिकेतून आलेला प्रवासी करोना पॉझिटिव्ह

8:41 PM
डोंबिवली : दक्षिण अफ्रिकेच्या केपटाऊन शहरातून आलेल्या एका प्रवाशाला करोनाची लागण झाल्याची आरोग्य विभागाच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. या र...Read More

Parliament Session : आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन, पहिल्याच दिवशी वातावरण तापण्याची शक्यता

7:41 PM
नवी दिल्ली : सोमवारपासून म्हणजे आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन (Winter session of Parliament) सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी स...Read More

एसटी बंद आंदोलन कधी संपणार? हिंगोलीत ९० जणांचे निलंबन, दोघे सेवामुक्त

7:41 PM
हिंगोली : संपामध्ये सहभागी होणे, सूचना देऊनही कामावर न येणे, तसेच प्रवाशांची होत असलेली गैरसोय लक्षात घेता शासन आदेशानुसार विभागीय कार्या...Read More

राज्यासाठी धोक्याची घंटा; द. आफ्रिकेतून आलेला प्रवासी करोना पॉझिटिव्ह

2:41 PM
ठाणे: संसर्गाच्या या विषाणूचा धोका वाढू लागला आहे. आफ्रिकन देशांमध्ये या विषाणूने थैमान घातले आहे. ही स्थिती लक्षात घेत देशपातळीवर आणि रा...Read More

इंदुरीकर महाराजांचं कीर्तन पुन्हा चर्चेत; आता केलं 'हे' विधान

2:41 PM
अहमदनगर : सोशल मीडिया आणि विरोधकांवर चांगलेच संतापले आहेत. त्यांचे एखादे वादग्रस्त विधान सोशल मीडियातून व्हायरल होते आणि महाराज नव्या वाद...Read More

ओमिक्रॉन डेल्टापेक्षा का घातक?; टास्क फोर्सने दिली धडकी भरवणारी माहिती

1:41 PM
मुंबई: कोविडच्या नव्या विषाणूची घातकता लक्षात घेत मुख्यमंत्री यांनी आज राज्यातील सर्व प्रमुख अधिकारी, टास्क फोर्स सदस्य, आरोग्य यंत्रणांच...Read More

संप मिटत नसल्याने एसटी कर्मचारी तणावाखाली; नगरमध्ये घडली धक्कादायक घटना

1:41 PM
अहमदनगर : आणि त्यातून होणाऱ्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. नगर जिल्ह्यातील आगारातील एका कर्मचाऱ्याने विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्...Read More

करोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट अधिक घातक; CM ठाकरेंनी दिला 'हा' इशारा

1:41 PM
मुंबई: कोविडच्या दोन्ही लाटांचा आपण चांगला मुकाबला केला आहे, मात्र आता या विषाणूच्या व्हेरिएंटचे आव्हान चिंता वाढवणारे असून याची घातकता ल...Read More

ओमिक्रॉनचा धोका; मुख्यमंत्र्यांनी घेतली तातडीची बैठक, लॉकडाऊनबाबत म्हणाले...

1:41 PM
मुंबई: आफ्रिकन देशांमध्ये वेगाने पसरत असलेल्या करोनाच्या व्हेरिएंटमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. केंद्र सरकारने ही बाब गांभीर्याने घेत सर्वच...Read More

'आमचे सरकार पाच वर्षे टिकेल आणि...'; भुजबळ यांचे महत्त्वाचे विधान

1:41 PM
मुंबई: राज्यातील सरकारने दोन वर्षे पूर्ण केली आहेत. यानिमित्ताने सरकारच्या कामगिरीवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. त्यात नेत्यांकडून सरकारच्...Read More

केंद्रीय मंत्र्यांना ट्वीटचेही स्वातंत्र्य नाही!; रोहित पवार यांनी केला हा मोठा दावा

12:41 PM
अहमदनगर : नेत्यांकडून उत्तर प्रदेशातील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (जेवर विमानतळ) फोटो म्हणून चीनमधील बीजिंग डॅक्सिंग इंटरनॅशनल एअरपोर...Read More

हार्बर मार्गासाठी सर्वात मोठी घोषणा; १ डिसेंबरपासून होणार 'हे' बदल

12:41 PM
मुंबई: मध्य रेल्वे १ डिसेंबरपासून , ट्रान्सहार्बर आणि चौथा कॉरिडॉर म्हणजेच बेलापूर/नेरुळ - खारकोपर मार्ग यासाठी सुधारित उपनगरीय वेळापत्रक...Read More

मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा अपघात: एक ठार; दोन गंभीर जखमी

12:41 PM
: मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यात आंबेड बुद्रुक येथे दोन मोटारसायकलची धडक झाल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक २९ वर्...Read More

महावितरणने वीज तोडली अन् पीक करपू लागलं; शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या!

12:41 PM
: शेतकऱ्यांकडून वीज बिल वसूल करण्यासाठी राज्यभरातील विविध ठिकाणी सरकारकडून वीज तोडणीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. सरकारच्या या कृतीमुळे ...Read More

फॉर्च्युनर आणि बसची समोरासमोर धडक; अपघातात माजी सरपंचासह चौघे जागीच ठार

12:41 PM
: एसटी आणि फॉर्च्युनर गाडीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी गावचे माजी सरपंच चिदानंद सुरवसे य...Read More

सरकारच्या कामगिरीवर टीका करणाऱ्या भाजपवर एकनाथ शिंदेंचा आक्रमक पलटवार

10:41 AM
: महाविकास आघाडीने राज्यात सत्तास्थापन करून दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांकडून कामांबाबत विविध दावे ...Read More

जिल्हा बँक निवडणूक : 'या' २ उमेदवारांच्या पराभवानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमने-सामने

10:41 AM
सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूक निकालानंतर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. र...Read More

धक्कादायक! बिस्कीटच्या बहाण्याने ४ वर्षीय चिमुरडीवर तिच्याच नातेवाईकाकडून अत्याचार

2:41 AM
जळगाव : चाळीसगाव शहरातील आनंदवाडी भागात एकाच्या घरी आलेल्या चार वर्षी चिमुरडीला ‘ बिस्कीटचा पुडा ’ घेवून देता असे सांगून निर्जनस्थळी नेत ...Read More

निलंबनाची ऑर्डर पाहताच एसटी कर्मचाऱ्याची प्रकृती खालावली, राज्यात आंदोलन पुन्हा चिघळलं

1:41 AM
धुळे : राज्यात अद्यापही एसटी कामगारांचं आंदोलन काही थांबवण्याचं नाव घेत नाही आहे. विलीनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलक ठाम असून सरकारला अल्टीम...Read More

१०२ वर्षांच्या आजी रोज करतात योगा आणि व्यायम, उत्तम आरोग्यासाठी वाचा प्रेरणादायी कहानी

11:41 PM
हिंगोली : नियमित व्यायाम ही सुदृढ आरोग्याची गुरुकिल्ली आहे. निरोगी जगण्यासाठी जीवनात व्यांयमाची नितांत गरज आहे. व्यायाम करण्यासाठी वयाची ...Read More

अपहरण करुन कपाटात कोंडलं आणि..., औरंगाबादमध्ये २ वर्षाच्या चिमुकलीसोबत घडलं भयंकर

11:41 PM
औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील औषधी भवन परिसरात दोन वर्षांच्या चिमुकलीचा अपहरण करून तिला घरात कोंडून ठेवल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे....Read More