Live: राज्यातील रुग्णांचा आकडा ९ हजारच्या पुढे
मुंबई: राज्यात मंगळवारी एका दिवसात ७२९ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील एकूण रुग्णसंख्या आता ९३१८ झाली आहे. यापैकी १३८८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. जाणून घेऊया आजच्या दिवसभरातील ताज्या घडामोडी... लाइव्ह अपडेट्स: >> राज्यातील करोनाबाधितांचा आकडा ९ हजारच्या पुढे
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2W3F5PE
Post a Comment