'महाराष्ट्र टाईम्स'च्या बातमीचा परिणाम; धुळ्यात पाणी प्रश्नावरून शिवसेनेचे कवाड आंदोलन
उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पाणी प्रश्नावरून काही दिवसाआधी 'महाराष्ट्र टाईम्स'ने धुळे शहरातील देवपूर परिसरामध्ये भीषण पाणी टंचाईची बातमी प्रसिद्ध केली होती. या पाणी प्रश्नावरून शिवसेनेचे कवाड आंदोलन करत महानगरपालिका प्रशासनाला धारेववर धरले आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/32SPa91
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/32SPa91
Post a Comment