Header Ads

ad

इलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी चार्ज करताना घात झाला; साताऱ्यात तरुणीचा मृत्यू

दुचाकीची बॅटरी चार्ज करताना तरुणीला शॉक लागला. त्यानंतर जखमी अवस्थेत तिला कुटुंबियांनी रुग्णालयात दाखल केलं, मात्र तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Yu9EigR

No comments