पुणे पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर तरुणाने केला बलात्कार
म. टा. प्रतिनिधी, : हडपसरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना ताजी असताना याच परिसरात आणखी एका अल्पवयीन मुलीवर झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शनिवारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओळखीचा गैरफायदा घेऊन तरुणाने पीडित मुलीवर फेब्रुवारी महिन्यात बलात्कार केला होता. त्यानंतर मुलीने एका बाळाला जन्म दिला आहे. त्यानंतर ही घटना उघडकीस आली.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/321vc8K
Post a Comment