दिवाळीच्या आनंदावर विरजण; महाराष्ट्रातील सुपुत्रांवर आज अत्यंसंस्कार
कोल्हापूरः पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद झालेले कोल्हापुरातील आणि नागपुरातील भूषण सतई यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दोन्ही वीर जवानांचे पार्थिव आज त्यांच्या मूळ गावी नेण्यात आले आहेत. >> भूषण सतई यांच्यावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार >> सतई यांचीअंत्ययात्रा निघाल्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार >> भूषण सतई यांचे पार्थिव त्यांच्या मुळ गावी कटोल येथे नेण्यात येणार >> राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शहीद भूषण सतई यांना पुष्पचक्र अर्पण केलं >> जवान भूषण सतई यांचे पार्थिव नागपूर येथे दाखल >> कोल्हापुरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी जोंधळे यांना श्रद्धांजली वाहिली >> ऋषीकेश जोंधळे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार >> बहिरेवाडी येथील शाळेत अंत्यसंस्कारासाठी मोठी गर्दी >> जोंधळे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी >> कोल्हापूरातील बहिरेवाडी येथे शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांचे पार्थिव सकाळी दाखल झाले
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3f2UJDQ
Post a Comment