Header Ads

ad

सरपंचपदाच्या लिलावावर अण्णा हजारेंचे मोठे विधान, म्हणाले...

10:44 PM
अहमदनगर: सरपंचपदाची बोली लावून लिलाव करणे हे म्हणजे लोकशाहीचा लिलाव करण्यासारखे झाले. लिलाव पद्धतीने निवड झाल्यामुळे काही गुंड, भ्रष्टाचा...Read More

पुणे हादरले! चौकात भरदिवसा चादरीत गुंडाळलेला मृतदेह ठेवून दोघे पसार

10:44 PM
पुणे: पुण्यातील परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. टेम्पोतून चादरीत गुंडाळलेला मृतदेह आणून येथील लोहिया उद्यानासमोर टाकण्यात आला. भर...Read More

मुंबईत डिसेंबरमध्ये सर्वाधिक घर विक्री; आकडा पाहून हैराण व्हाल

8:44 PM
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोनाने झाकोळलेला हळूहळू नव्या उमेदीने नवनवीन शिखरे गाठण्याच्या टप्प्यावर पोहोचले आहे. मुंबईत नोव्हेंबरपाठो...Read More

नव्या वर्षातील शुभवर्तमान! फायजर लसीचे 'साइड इफेक्ट्स' नाहीत

8:44 PM
चिंतामणी पत्की, पुणे पुणे : 'डिसेंबर महिन्यात करोनावरची घेतली. करोनावर आलेल्या विविध लस सुरक्षित आहेत. लशीचे कोणतेही दुष्परिणाम दिसून...Read More

'महानंद'ची भरारी! आता भारतीय सैन्य दलांना दूध पुरवणार

8:44 PM
अहमदनगर: मधल्या काळात अडचणीत सापडलेल्या अर्थात ‘महानंद’ची आर्थिक परिस्थिती आता सुधारत आहेत. ठाकरे सरकारच्या काळात घेण्यात आलेले विविध निर...Read More

बलात्काराचा आरोप; राष्ट्रवादीचा नेता भर पत्रकार परिषदेत रडला!

12:44 AM
मुंबई: राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी आज त्यांच्यावरील बलात्काराचा आरोप स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला. 'मी कोणत्याही ...Read More

चर्चा तर होणार! अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा एकत्र येणार

12:44 AM
पुणेः सत्तातरांच्या नाट्यानंतर पुन्हा एकदा पवार आणि फडणवीस पुण्यात एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यम...Read More

महाराष्ट्रात असं पहिल्यांदाच घडलं; फडणवीसांची ठाकरे सरकारवर तोफ

11:44 PM
मुंबई: राज्याचे माजी पोलीस महासंचालक यांच्या केंद्रीय सेवेत परत जाण्याच्या निर्णयावर बोलताना विरोधी पक्षनेते यांनी आज ठाकरे सरकारवर जोरदा...Read More

पालघरमध्ये ज्वेलर्सवर दरोडा; १४ किलो सोने, ६० लाखांची रोकड पळवली

11:44 PM
म. टा. वृत्तसेवा, पालघर: जिल्ह्यातील सर्वात मोठ्या येथील बाजारपेठेत एका सोन्या-चांदीच्या दुकानाची भिंत व गॅस कटरच्या साह्याने भरभक्कम लॉकर...Read More

नव्या वर्षात मुंबई लोकल सर्वांसाठी खुली होणार? राजेश टोपे म्हणतात...

10:44 PM
मुंबई: लाखो चाकरमान्यांचं लक्ष लागून राहिलेली मुंबईतील उपनगरीय लोकल वाहतूक नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात सर्वांसाठी खुली होणार का, या ...Read More

कशेडी घाटात मोठा अपघात; खासगी बस ५० फूट दरीत कोसळली

7:44 PM
रत्नागिरी: कशेडी घाटात भोगाव येथे चिंतामणी ट्राव्हल्सची एक बस तब्बल ५० फूट खोल दरीत कोसळली आहे. अपघातात सात वर्षांच्या एका चिमुकल्याचा मृ...Read More

'...तर भविष्यात फक्त टाटा, बिर्ला आमदार-खासदार होतील'

12:44 AM
अहमदनगर: ' बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार यांनी तीस लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे. हे बक्षीस म्हणजे त्यांनी लोकांना दिलेले प्...Read More

आरोप सिद्ध करा, अन्यथा..; संजय राऊतांचं भाजपला 'हे' आव्हान

12:44 AM
मुंबईः खासदार यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना बजावण्यात आलेल्या ईडी नोटीसीवरुन राज्यातील राजकारण तापलेलं असतानाच संजय राऊत यांनी आज भाजप न...Read More

कंगना मुंबईत; काँग्रेस नेत्यानं केली 'ही' मागणी

11:44 PM
मुंबईः बॉलिवूड आणि ड्रग कनेक्शन प्रकरणी एनसीबीने मागील तीन चार महिन्यात कलाकार व त्यांच्या संबंधित अनेकांची चौकशी केली. निर्माता-दिग्दर्श...Read More

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीची जबाबदारी पार्थ पवारांकडे?

10:44 PM
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षातील गटबाजी उफाळून आली आहे. या गटबाजीवर राष्ट्रव...Read More

करोनाचा खोटा अहवाल, विखे पाटील हॉस्पिटलच्या लॅबविरुद्ध गुन्हा

10:44 PM
अहमदनगर: करोना पॉझिटिव्ह असल्याचा खोटा अहवाल दिल्याप्रकरणी येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील मेमोरिअल हॉस्पिटलमधील क्रस्ना डिग्नोस्...Read More

अडीच तासांत नाशिक; आजपासून धावणार स्पेशल ट्रेन

10:44 PM
म. टा. प्रतिनिधी, मुंबई नववर्षाच्या मुहूर्तावर देवदर्शनासाठी त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या प्रवाशांना मुंबई ते नाशिक हे अंतर केवळ एक थांबा घेऊन...Read More

'ती' होती प्रियकरासोबत, अन् बदनामी शिर्डीची, 'असं' उकललं गूढ

9:44 PM
म. टा. प्रतिनिधी, नगर : सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी शिर्डीतून अचानक बेपत्ता झालेली इंदूरची महिला अखेर इंदूरमध्येच सापडली. मधल्या काळात ती ...Read More

साईभक्तांना खूषखबर!शिर्डीचे मंदिर रात्रभर राहणार खुले

9:44 PM
अहमदनगर: येथील श्री साईबाबा समाधी मंदिर हे ३१ डिसेंबरला साईभक्तांसाठी रात्रभर खुले राहणार आहे. शिर्डी संस्थानच्या वतीने ही माहिती देण्यात...Read More

अर्णव गोस्वामी यांनी सहा वेळा मला भेटून पैसे दिले; दासगुप्तांचा खुलासा

9:44 PM
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई टीआरपी वाढवून दिल्याच्या मोबदल्यात मिळालेल्या पैशातून 'बार्क'चे माजी सीईओ यांनी कोट्यवधी रुपयांची संपत...Read More

पुढील स्थानक चिखलोली! अंबरनाथ-बदलापूरदरम्यान नवा थांबा

9:44 PM
म. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ अंबरनाथ आणि बदलापूर या दोन रेल्वे स्थानकांमधील अंतर कमी करण्याच्या दृष्टीने नियोजित करण्यात आलेल्या चिखलोली रेल्...Read More

'ज्यांच्याकडं लपवण्यासारखं काही असतं, ते भाजपमध्ये जातात'

11:44 PM
मुंबई: 'आम्ही मध्यमवर्गीय माणसं आहोत. आमच्याकडं लपवण्यासारखं काही नाही. ज्यांच्याकडं लपवण्यासारखं असतं ते घाबरून भाजपमध्ये जातात. आम्...Read More

नाशिकमधील एका गावात सरपंचपदाचा लिलाव; एवढ्या कोटींची बोली

10:44 PM
नाशिक: ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ग्रामीण भागात सध्या राजकीय हालचाली वाढल्या आहेत. प्रमुख राजकीय पक्षांसह स्थानिक ग...Read More

मी पुन्हा येईन आणि लवकर परत जाणार नाही; आठवलेंची टोलेबाजी

10:44 PM
अहमदनगर: रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री यांच्या मनात शिर्डीत ११ वर्षांपूर्वी झालेल्या पराभवाची सल कायम आहे. आतापर्यंत ते...Read More

काँग्रेस मोठा पक्ष आहे, पण...; शिवसेनेने पुन्हा डिवचले

9:44 PM
मुंबई: 'काँग्रेस हा मोठा पक्ष आहे व आघाडीचे नेतृत्व मोठा पक्षच करतो. आमचेही त्याबाबत वेगळे मत नाही. हा एक विचार होता व काँग्रेससाठी ल...Read More

राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या हत्येची दिली सुपारी, 'असा' उघडकीस आला कट

9:44 PM
म. टा. प्रतिनिधी, : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाच्या येरवडा कारागृहामध्ये शिक्षा भोगत असलेल्या गुंडाला दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर...Read More

नवीन वर्षात सुट्ट्यांची चंगळ! 'या' तारखा लॉक करून ठेवा

7:44 PM
म. टा. वृत्तसेवा, ठाणे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बहुतेकांना नव्या वर्षात कधी काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. आगामी २०२१चे सर...Read More

बाळ बोठेचा आणखी एक प्रताप समोर; आता खंडणीचा गुन्हा दाखल

7:44 PM
अहमदनगर: रेखा जरे खून प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार याच्याविरुद्ध आता खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोकरी घालविण्याची भीती घालून ...Read More

प्रकाश आंबेडकरांना आता 'तो' अधिकार नाही: रामदास आठवले

7:44 PM
अहमदनगर: ‘ यांची भाजपला आवश्यकता नाही. आंबेडकर यांना घेतल्यामुळे भाजपची फार मोठी ताकद वाढेल, असे अजिबात नाही. आंबेडकर यांनी स्थापन केलेल्...Read More

कोस्टल रोड: मुंबई महापालिकेला न्यायालयाचा मोठा दिलासा

7:44 PM
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई 'सार्वजनिक हिताच्या पायाभूत प्रकल्पाचे काम रोखले जाऊ शकत नाही', असे निरीक्षण नोंदवत मुंबई शहर दिवाण...Read More

मुंबई महापालिका निवडणूक: काँग्रेसचे भाजपला आव्हान

7:44 PM
म. टा. प्रतिनिधी, मुंबई मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत पक्षाची संपूर्ण ताकद पणाला लावून मुंबईवर काँग्रेसचा तिरंगा झेंडा फडकावण्याचा ...Read More

मी बाळासाहेबांचा शिवसैनिक; राऊतांचा भाजपला 'हा' गंभीर इशारा

1:44 AM
मुंबईः 'मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. तुमच्यासारखे अनेक लोक पाहिले आहेत. मला तोंड उघडायला लावू नका. मी जर तोंड उघडलं तर भाजपच्या दिग...Read More

मुंबई: जमावानं तरुणाला खांबाला बांधून केली मारहाण, २ तासांत मृत्यू

1:44 AM
मुंबई: मोबाइल चोरीच्या संशयातून जमावाने केलेल्या बेदम मारहाणीत ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. मुंबईतील येथील मुक्तानंद पार्कात ही धक्कादा...Read More

लॉकडाऊनच्या संकटात 'या' मराठी तरुणांनी शोधली संधी

1:44 AM
‘तू चाल पुढं, तुला रं गड्या भीती कशाची’, हे जुने मराठी गाणे यावर्षात करोना संकटकाळात अनेकांनी प्रत्यक्षात आणून दाखवले. काळाने झडप टाकावी तसे...Read More