Bitcoins: माजी आयपीएस रवींद्र पाटीलने घेतले २४० बिटकॉईन; पोलिसांनी जप्त केले ६ कोटींचे बिटकॉईन
माजी आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील याने गैरमार्गाने घेतलेले काही बिटकॉईन त्याची पत्नी व भाऊ यांच्या नावावर पाठविल्याचे दिसत आहे. ते बिटकॉईन जप्त करण्यासाठी त्याचे गोपणीय क्रमांक पत्नीला माहिती असल्याचे तो सांगत आहे. पण, त्याची पत्नी व भाऊ हे फरार असून त्यांनी न्यायालयात अटक पूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यामुळे या गुन्ह्यात दोघांना ही आरोपी केले जाण्याची शक्यता आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/kqMWQcE
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/kqMWQcE
Post a Comment