धाडसत्रावरून सत्ताधारी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्याविरुद्धच्या कारवाईला 'जशास तसे' प्रत्युत्तर देणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) टाच आणल्याच्या प्रकरणाचे बुधवारी राज्याच्या मंत्रीमंडळ बैठकीत तीव्र पडसाद उमटले.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/LQn4wYk
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/LQn4wYk
Post a Comment