जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे यांना मिळणार नवी खाती?; पवारांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या टोळीतील गुन्हेगारांशी संगनमत करून जमीन हडपणे आणि मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात सहभाग असणे या आरोपांखाली २३ फेब्रुवारीपासून अटकेत असलेले राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांच्याकडील खाती जितेंद्र आव्हाड आणि राजेश टोपे यांच्याकडे सोपविली जाण्याची शक्यता आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/XL5H4mo
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/XL5H4mo
Post a Comment