कंगनाला कोर्टाने सुनावले खडे बोल; 'सेलिब्रिटी असलीस तरी तू...'
Kangana Ranaut: जावेद अख्तर मानहानी प्रकरणी अंधेरी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने अभिनेत्री कंगना राणावत हिला खडे बोल सुनावले आहेत. तिने खटल्याच्या सुनावणीला कायमस्वरूपी गैरहजर राहण्यासाठी परवानगी मागितली असता त्यावर न्यायालयाने तीव्र मत नोंदवले.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/EtQAzk6
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/EtQAzk6
Post a Comment