Header Ads

ad

expensive samosa: समोसा महागल्याने राजीनामा; समोसा महागल्याने राजीनामा; साधा समोसा ३० रुपये प्लेट केल्याने नाराजी

डीबीएद्वारे साधा समोसा ३० रुपये प्लेट या दराने विकला जातो. तर दही किंवा सांभारसोबत एक प्लेट समोस्याचा दर ४० रुपये इतके आहेत. हायकोर्ट बार असोसिएशनतर्फेसुद्धा कँटिन चालविली जाते. तिथे साध्या समोस्याचा दर २५ रुपये प्रती प्लेट तर दही किंवा सांभारसोबतच्या समोस्याचा दर ३५ रुपये प्रती प्लेट आहेत. न्यायालयाच्या दुसऱ्या माळ्यावर डीबीएद्वारे कँटिन चालविली जाते. गेल्या काही दिवसांपासून खाद्य पदार्थांचे दर दुपटीने वाढविण्यात आले आहेत.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/r7byWVf

No comments