patil vs patil: विधानसभेच्या आखाड्यात दोन पाटलांची झुंज; चंद्रकांत पाटील-सतेज पाटीलच आमने सामने
आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. महाविकास आघाडीने त्यांच्या ठरलेल्या फॉर्म्युल्याप्रमाणे ही जागा काँग्रेसला दिली आहे. त्यानुसार या पक्षाने चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री यांना उमेदवारी दिली आहे. शहरात शिवसेनेचा प्रभाव आहे. यामुळे मैत्रीपूर्ण लढतीसाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी प्रयत्न केला. पण, काँग्रेसला पाठिंबा द्या असा आदेशच मातोश्री वरून आल्याने त्यांचे बंड शमले आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/tPDxVsA
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/tPDxVsA
Post a Comment