संपकरी ST कर्मचाऱ्यांना सरकारनं दिली नवी तारीख; म्हणाले, नोकरी जाणार नाही!
गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाच्या मागणीवर संपकरी कर्मचारी ठाम आहेत. मात्र, आता राज्य सरकारनं कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्याची विनंती केली आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/E0uBhoD
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/E0uBhoD
Post a Comment