tragic accident near jalgaon: गेल्याच महिन्यात झाले लग्न; पत्नीला भेटायला गेला अन् ही भेट ठरली शेवटची
बऱ्हाणपूर येथून जळगावकडे दुचाकीने येत असताना अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघातात शनिवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास जळगाव शहरातील दूरदर्शन टॉवर जवळ घडली. परवेर निसार खाटीक आणि आमिर जाकीर खाटीक अशी या अपघातात ठार झालेल्याची नावे आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/JyiLBEG
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/JyiLBEG
Post a Comment