Header Ads

ad

यंदाचा मार्च महिना ठरला १२२ वर्षांतील सर्वांत उष्ण महिना

देशात मार्च महिन्यातील किमान तापमान २०.२४ डिग्री सेल्सिअस इतके होते. १२२ वर्षांतील तिसऱ्यांदा किमान तापमान सर्वांत जास्त नोंदविण्यात आले आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Wxz2BXZ

No comments