Header Ads

ad

करारा जवाब मिलेगा!; राज यांच्या निशाण्यावर आता 'हे' तीन नेते

Raj Thackeray: राज ठाकरे यांची ठाण्यात होणारी 'उत्तर'सभा वादळी ठरणार याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. या सभेचा टीझर आज झळकला असून त्यातून राज यांचे इरादे स्पष्ट झाले आहेत.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/DY7BZsI

No comments