मी वंशज, पण शाहू महाराजांच्या विचारांचे खरे वारसदार छगन भुजबळ : संभाजीराजे छत्रपती
"मी छत्रपती शाहू महाराजांचा वंशज आहे. पण मंत्री छगन भुजबळ शाहू महाराजांच्या विचारांचे खरे वारसदार आहेत", अशी स्तुतीसुमने राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी भुजबळांवर उधळली. छत्रपती संभाजीराजेंनी आज नाशकात मंत्री भुजबळ यांची भेट घेतली. भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यांशी संवाद साधला.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/IBbQzx9
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/IBbQzx9
Post a Comment