Header Ads

ad

एसटीच्या सहा हजार कर्मचाऱ्यांवर कारवाई?, कामावर हजर न झाल्याने महामंडळ आक्रमक

संप करणारे बहुतेक एसटी कर्मचारी कामावर रूजू झाले आहेत. पण २२ एप्रिलपर्यंत कामावर परतण्याची शवेटची तारीख असतानाही सहा हजार कर्मचारी रूजू झालेले नाहीत. यामुळे एसटी महामंडळ आक्रमक झाले आहे. गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/WX7UHf0

No comments