एका बाजूला राऊत, एका बाजूला गडकरी, चारही पक्षांचे आमदार शरद पवारांच्या घरी!
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी महाराष्ट्रातील आमदारांसाठी आज स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला महाविकास आघाडी तसंच भाजपचे अनेक आमदार उपस्थित आहेत. विशेष म्हणजे आज ईडीची कारवाई झालेले संजय राऊत पवारांच्या एका बाजूला बसलेले आहेत, तर देशाचे पॉवरफुल राजकारणी आणि लोकप्रिय मंत्री नितीन गडकरी पवारांच्या दुसऱ्या बाजूला बसलेले आहेत.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/WfH3l4w
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/WfH3l4w
Post a Comment