करोना नाही तर 'या' आजाराने मुंबईकर चिंतेत, तुम्हालाही लक्षण दिसल्यास काळजी घ्या!
करोनाच्या जीवघेण्या संसर्गानंतर आता कुठे राज्यात नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. पण असं असलं तरी अनेक आजारांमुळे नागरिक त्रस्त आहेत. अशात आता हिवताप नियंत्रणासाठी मुंबईत रक्ततपासणी मोहीम सुरू करण्यात येत आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/BRAK58q
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/BRAK58q
Post a Comment