Header Ads

ad

संजय बियाणी यांचे मारेकरी कोण?; गृहमंत्र्यांनी तपासाबाबत उचलले मोठे पाऊल

Sanjay Biyani Murder: संजय बियाणी यांच्या हत्येमागे कोण आहे, याचा उलगडा अद्याप झालेला नसताना मंत्री अशोक चव्हाण यांनी हा मुद्दा आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यापुढे उपस्थित केला. या घटनेचा अधिक तपशीलही चव्हाण यांनी गृहमंत्र्यांना दिला.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/wzIglUW

No comments