नुकतेच लग्न झाले; फिरायला गेले, सेल्फीच्या नादात गमावला जीव... नवदांपत्यासह तिघांचा बुडून मृत्यू
वडवणी तालुक्यामध्ये एका खाजगी उर्दू शाळेतील शिक्षकाच्या मुलीचा विवाह काही दिवसांपूर्वी झाला होता. त्यानंतर मुलगी, जावई आणि त्यांचा एक मित्र घरच्यांना भेटण्यासाठी कवडगाव येथे आले. जेवण झाल्यानंतर जवळच असलेल्या एका नदीपात्राचा आणि त्या पाहण्याचा मोह झाल्याने त्या ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी नवरा बायको आणि त्यांचा मित्र त्या ठिकाणी गेले. तेथे त्यांचा पाय घसरून त्या खोल पाण्यामध्ये त्या तिघा जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/vaRE4A7
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/vaRE4A7
Post a Comment