Header Ads

ad

'महापालिका निवडणुकीत अपयशाची जबाबदारी घेणार का?', राष्ट्रवादीच्या नेत्याकडून भाजपला सवाल

'केवळ महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केंद्रात सरकार असल्याच्या बळावर भाजपच्या नेत्यांनी कामे अर्धवट असतानाही मेट्रोच्या उद्घाटनाची घाई केली,' असेही गव्हाणे म्हणाले.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/BxLETbz

No comments