Header Ads

ad

'...तरच अनिल देशमुख यांना सीबीआय दिल्लीत नेऊ शकते!'

Anil Deshmukh: अनिल देशमुख यांना तपासासाठी सीबीआय दिल्लीत नेऊ पाहत आहे. मात्र, देशमुख यांचा खांदा दुखावलेला असल्याने डॉक्टरांचा अभिप्राय घेतल्यानंतरच त्यांना मुंबईबाहेर नेण्याचा निर्णय घ्यावा, असे स्पष्ट आदेश कोर्टाने दिले आहेत.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/f6l2co3

No comments