Header Ads

ad

'फसवा प्रचार ही धोक्याची घंटा', साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी पवारांचा इशारा

उदगीरमधील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शुक्रवारपासून सुरू झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्घाटनावेळी संमेलनाच्या व्यासपीठावरून विरोधकांवर हल्लाबोल केला. देशात फसवा प्रचार फैलावताना दिसत असल्याचे शरद पवार म्हणाले.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/86bfDFn

No comments