परमबीर सिंग यांची आता सीबीआय चौकशी; 'ते' पाचही आरोप आहेत गंभीर
Param Bir Singh: परमबीर सिंग यांच्यावर दाखल असलेल्या पाचही गुन्ह्यांचा तपास सीबीआय करणार आहे. राज्य पोलिसांकडून सीबीआयने आता अधिकृतपणे हा तपास आपल्या ताब्यात घेतला आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/7umBt3C
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/7umBt3C
Post a Comment