Header Ads

ad

पवारांचा नातू जनतेसाठी मंत्रालयाचे उंबरे झिजवतोय!; मुंडे असं का म्हणाले, जाणून घ्या

Dhananjay Munde: राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघात केलेल्या भरीव अशा विकासकामांचं भरभरून कौतुक केलं आहे. असं नेतृत्व मिळायला भाग्य लागतं, असंही ते मतदारांना म्हणाले.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/NcxLmH6

No comments