Header Ads

ad

नवनीत राणांची तक्रार, लोकसभाध्यक्षांनी घेतली गंभीर दखल; पुढच्या २४ तासांत...

Navneet Rana: खासदार नवनीत राणा यांनी मुंबई पोलिसांविरुद्ध केलेल्या तक्रारीची लोकसभा अध्यक्षांकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. यावर २४ तासांत रिपोर्ट मागण्यात आला आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/KJsRvCn

No comments