Header Ads

ad

'योगी होण्यासाठी फडणवीस बायकोला सोडणार का?', दीपाली सय्यद यांचं वादग्रस्त वक्तव्य

राज्यात आधीच आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. अशात शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर वादग्रस्त विधान केलं आहे. यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/R6e2ZiQ

No comments