Header Ads

ad

सीएनजी महागल्याने भाडेवाढीच्या भडक्याची शक्यता

सीएनजीच्या दरांत सात रूपये वाढ झाल्याने शहरातील रिक्षा-टॅक्सी चालकांमध्ये असंतोष वाढू लागला आहे. दरवाढ पाहता काही रिक्षा-टॅक्सीचालकांनी २ ते ५ रुपये भाडेवाढ करण्याची मागणी केली आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/kgXPzYf

No comments