Header Ads

ad

पवारांच्या घरावरील हल्ला भोवला; सदावर्ते यांना २ दिवसांची पोलीस कोठडी, तर...

Gunaratna Sadavarte: शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सदावर्ते यांना दोन दिवस पोलीस कोठडीत काढावे लागणार आहेत.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/5CFti2K

No comments