पवारांच्या घरावरील हल्ला: आरोपींच्या ब्लड टेस्टमधून धक्कादायक बाब उघड
Sharad Pawar House Attack: ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याच्या तपासाला वेग आला असतानाच हल्लेखोरांपैकी ११ जणांच्या रक्तनमुन्यात अल्कोहोल आढळून आले आहे. त्यामुळे हे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/YzMoWZm
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/YzMoWZm
Post a Comment