CM ठाकरेंचे मोठे विधान; 'चौथी लाट उंबरठ्यावर, पुन्हा बंधने नको असतील तर...'
Covid Fourth Wave: करोनाच्या चौथ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महत्त्वाची बैठक घेतली व राज्यातील कोविड स्थितीचा आढावा घेतला. यावेळी अनेक सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/mudWqCA
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/mudWqCA
Post a Comment