Header Ads

ad

Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2022: महामानवाला आज अभिवादन; राज्यभरात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१वी जयंती आज, गुरुवारी मोठ्या श्रद्धाभावाने व उत्साहात साजरी करण्याची जय्यत तयारी ठिकठिकाणी सुरू आहे. राज्यभरात रस्त्यारस्त्यांवर, चौकाचौकांत व मोठ्या मैदानांतही महामानवाला अभिवादन करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/4BizbRO

No comments