sahitya sammelan साहित्य संमेलन समारोप: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे साहित्याबाबत मोठे विधान, म्हणाले...
'लेखकाला कोणत्याही विषयावर लिहिण्याचा अधिकार असला तरी समाजाला दिशा देणाऱ्या साहित्याची गरज आहे. म्हणून साहित्याच्या व्यासपीठावर राजकारण होता कामा नये. त्यात राजकीय रंगाचे मिश्रण करण्याची गरज नाही. मतभेद असणे जिवंतपणाचे लक्षण आहे. मतभेद असावे, मनभेद नसावे. त्यासाठी विरोधी विचारांचाही सन्मान करावा’, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/blXehC2
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/blXehC2
Post a Comment