Header Ads

ad

XE Varient: मोठी बातमी! करोनाच्या XE व्हेरिएंटचा देशातील पहिला रुग्ण मुंबईत

मुंबईतून बडोद्याला प्रवास करणाऱ्या या ६७ वर्षीय रुग्णामध्ये एक्सई व्हेरियंट आढळल्याचे आज दिल्लीतील एनसीडीसीनेही स्पष्ट केले आहे. या रुग्णाला बडोद्यामध्ये १२ मार्च रोजी सौम्य ताप आल्याने त्याची कोविड तपासणी करण्यात आली. सध्या हा रुग्ण पूर्णपणे लक्षणविरहित आहे. या रुग्णाने कोव्हिशिल्ड लशीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. दरम्यान, त्याच्या संपर्कातील सर्व व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/DRjfJAI

No comments