Header Ads

ad

दुषित पाणी पुरवठ्यावरुन नागरिक आक्रमक; महापालिका अधिकाऱ्याला प्यायला लावले गढूळ पाणी

जळगाव शहरात दुषित पाणी पुरवठ्यावरुन नागरिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. महापालिकेवर धडक मोर्चा काढत महापालिका अधिकाऱ्याला गढूळ पाणी प्यायला भाग पाडले. शहरात गेल्या अनेक दिवसांपासून अनियमित आणि गढूळ पाणी पाणी पुरवठा होत आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/I9Ffwbd

No comments