Header Ads

ad

'नफरत का जवाब नफरत से मिलेगा'; अबू आझमी यांचा राज ठाकरे यांना टोला

महाराष्ट्र आणि मुंबई प्रदेश समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अबू आझमी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. राज ठाकरे हे स्वत:च्याच राजकारणामुळे त्रस्त झालेले आहेत. नफरत का जवाब नफरत से मिलेगा असे सांगत राज ठाकरे यांनी जे पेरले तेच उगवणार असल्याचे आझमी यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हटले आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/8RgGd1A

No comments