पुणे जिल्ह्यातील दोन ठिकाणी मोठी दुर्घटना; तरुणींसह एकूण ९ जणांचा बुडून मृत्यू
भाटघर धरणाच्या जलाशयात बुडालेल्या पाचही तरुणी लग्नसोहळ्यासाठी नातेवाइकांच्या घरी आल्या होत्या. ही घटना नऱ्हे गावच्या धरण क्षेत्रातील भुरूड ओढा परिसरात गुरुवारी संध्याकाळी घडली.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/ytkxQf3
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/ytkxQf3
Post a Comment